Full transcript
0:00मोहनधारियांनी धाडस करून नेहरूंना गाडीत
0:02विचारलं होतं की का हो तुमचे कपडे पॅरिसला
0:04धुवायला जातात का प्रोफेसर उठले आणि
0:08त्यांनी ती चूक पॉईंट आउट केली. नेहरूंनी
0:11ताबडतोप उठून माफी मागितली की अरे खरच की
0:13चूक झाली नम्र अतिशय नम्र इतका विद्वान
0:16मनुष्य पण नम्र
0:20त्यावेळी मात्र सभेचे अध्यक्ष होते रघुपती
0:22साहेब फिराक गोरखपुरी
0:26त्यांनी सांगितलं त्या प्रोफेसरांना
0:28उद्देशून सीट न प्रोफेसर सीट न यू आर जस्ट
0:32कमर ऑफ हिस्ट्री
0:34क्रिएटर
0:36च हजार लोकांना सिलिकॉन व्ॅली मध्ये प्लेस
0:39केलं
0:40आज ते सगळे जण चिंतेत आहेत याच कारण
0:43त्यांच्याकडे कट्टर हिंदू म्हणून बघितलं
0:45जात चिनी लोकांकडे संशयाने बघितलं जात
0:48होतं आता आपल्याकडे तसं बघितलं जात हाय
0:51कमांड म्हणून त्यांनी स्वतःच हे गाजवलेल
0:54नाही अधिकार स्टेट लोकशाही हक्क आहे
0:57त्यांचे त्यांचे
0:59युनियन ऑफ स्टेट असा जो सरांनी उल्लेख
1:02केला पण तरी त्यांनी कॉन्शस कीपर म्हणजे
1:05जागल्याच्या भूमिकेत नेहरू राहिलेलेत
1:09आदरणीय प्रोफसर मुंडगेकर
1:13शिवाजीराव आणि
1:16विचारपीठावरचे सर्व सन्माननीय
1:19[घसा साफ करणे]
1:20आणि आपण सर्व बंधूभगिनी प्रथमतः आपल्या
1:23सगळ्यांना विनम्र अभिवादन
1:27प्रोफेसर मुंडगेकरांचा माझा जवळजवळ गेली
1:3030 वर्षाचा परिचय आहे आणि
1:33सांगायला अतिशय आनंद वाटतो की ज्यावेळेला
1:36आम्ही एमकेसीएल ची स्थापना करत होतो
1:38त्यावेळी महाराष्ट्रातल्या द
1:40विद्यापीठांना आम्ही विनंती केली होती की
1:43तुम्ही याच्यामध्ये शेअर होल्डिंग घ्या
1:47तर बऱ्याच विद्यापीठांना हे कॉर्पोरेशन
1:51कसं काय काम करेल याच्या विषयी खूप साशंका
1:53होती त्याच्यामुळे फारस कोणी इक्विटी घेत
1:56नव्हतं
1:57प्रोफर मुंगेकर द फर्स्ट वन की त्यांनी द
2:01लक्ष रुपयाची इक्विटी त्यावेळेला घेतली
2:08आणि आनंदाची दुसरी गोष्ट अशी की इतकी वर्ष
2:11झाली तरी आम्ही एकत्र काम करतोय सध्या
2:13आम्ही एक महाप्रकल्प राबवतोय
2:16ते म्हणजे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे
2:21आतापर्यंतचे सगळे व्ॉल्यूम्स हे एआयच्या
2:24मदतीने पूर्ण डिजिटाईज करून सबंध लोकांना
2:28ते फ्रीली उपलब्ध करून देणं हा मोठा
2:30प्रोजेक्ट आणि सर म्हणजे सरांचा आता वय 81
2:3581 च्या पलीकडे आहे परंतु
2:39साधारण ते आकडे वाचताना चूक होते ते
2:41उजव्या बाजूने वाचायच्या वजी डाव्या
2:43बाजूनी वाचा म्हणजे [हास्य]
2:48[प्रशंसा]
2:50असं म्हणतात की एज जस्ट नंबर पण तो कुठून
2:53वाचायचा हेही महत्त्वाचं आहे तर खूप
2:57उत्साहाने सर त्या मीटिंग मध्ये भाग घेतात
3:00आणि प्रत्येक तंत्रज्ञाना विषयीचा
3:04कायदेविषयक सगळे सगळे मुद्दे समजून घेऊन
3:07आम्हाला मार्गदर्शन करतात आणि एआयच्या
3:11उपयोगाने मराठी भाषेला एक नवसंजीवनी
3:16देण्याचा तो प्रकल्प
3:18सरांच्यामुळे खूप वेगाने पुढे चाललाय
3:22आज
3:25मला खरं म्हणजे अनवर भाईंनी फोन केला की
3:28तुम्ही याचं
3:30खरं कारण असं आहे की खरं म्हणजे
3:34डॉक्टर कुमार सप्तर्शी अध्यक्ष असणार हे
3:36निश्चित होतं पण त्यांच्या आजारपणामुळे
3:40बहुतेक असा एक कोणीतरी शोधावा की जो
3:43वक्त्याचे बोलले त्याचा प्रतिवाद करणार
3:45नाही [हास्य]
3:51आणि [हास्य]
3:51दुसरं म्हणजे या विषयातलं फारसं काही
3:53कळणार नाही तंत्रज्ञान वगैरे तंत्रज्ञान
3:56वगैरेतला माणूस बोलायला की प्रॉब्लेम
3:58भेटला तर विनोदाचा भाग सोडून द्या पण अनोळ
4:03बाईंच माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून
4:05गांधी स्मारक निधीच्या अनेक
4:07कार्यक्रमांमध्ये मला बोलवलं जातं
4:10[घसा साफ करणे]
4:12दुसरी गोष्ट अशी की आज असं झालय माझी
4:15परिस्थिती की एका बाजूला शंकर आणि दुसऱ्या
4:18बाजूला भालचंद्र यांच्यामध्ये मी
4:21त्याच्यामुळे [हास्य]
4:22आता
4:29[हास्य] आणि मजा अशी की समोर दोन दिग्गज
4:32बसलेत बर का नेहरू या विषयावर जे कधी
4:34कितीही वेळ बोलू शकता त्याचे ते म्हणजे एक
4:37म्हणजे
4:39[हास्य] उल्हास दादा बसलेत आणि इकडे
4:41प्रोफेसर श्रीरंजन आवटे बसलेत तर ते आल्या
4:46आल्या मी त्यांना म्हटलं की मी जर तुमच्या
4:48समोर नेहरूंवर बोलायचं म्हणजे कॅरिंग
4:51कोल्ड न्यू कॅसल ते थायलंड मध्ये प्रोफेसर
4:54आहेत त्याच्यामुळे त्यांना इंग्लिश मध्ये
4:56सांगितलं [हास्य]
4:58उल्हास दादांना म्हटलं की मी तुमच्या समोर
5:00नेहरूंवर काही बोलण म्हणजे रत्नागिरीला
5:02हापूस आंबे एक्सपोर्ट करण्यासारखं
5:05[हास्य]
5:07त्याच्यामुळे [फुत्कारणे]
5:10आणि आजच्या सभेमध्ये मजा अशी की आपण बसलोय
5:14एसएम जोशी ऑडिटोरियम मध्ये एका बाजूला
5:18एसएम दुसऱ्या बाजू नानासाहेब गोरे आणि
5:20मध्ये आपण लोहिया विषयी ऐकत होतो
5:24[हास्य]
5:32>> [हास्य]
5:33>> नाही पण त्यातली खरी मजा काय आहे ते
5:35तुम्ही लक्षात घ्या म्हणजे त्याचा
5:36कॉन्टेंपररी रेफरन्स म्हणजे आजच्या
5:39काळातला त्याचा जो संदर्भ आहे तो
5:41महत्त्वाचा आहे की त्यावेळची जी युवा पिढी
5:44होती अजूनही ते युवाच आहेत बर का [हास्य]
5:47पण त्यावेळची जी युवापिढी होती
5:50त्यांना एक प्रकारचा
5:53एक भ्रामक अशा विचारांमध्ये ते गुरफटले
5:58गेले
6:01त त्यावेळेला लोहियांनी ते काम केल असं
6:04त्यांच म्हणण आहे आजची युवापिढी
6:06नेहरूंविषयी काय विचार करते याचा भ्रम हा
6:11आयटी सेल आणि सोशल मीडियाने केलेला आहे
6:14आणि एझक्टली यांच्या पिढीनी जी चूक केली
6:17तीच आजची पिढी करत आहे
6:21मधल्या पिढ्यांनी ती चूक केली नाही ओके तर
6:24त्याच्यामुळे
6:27नेहरूंच्या बद्दल आज आपण खूपच काळजी
6:30घेण्याची गरज आहे. याच कारण नेहरूंच जे
6:34म्हणजे नेहरू प्रणीत विकासाच जे मॉडेल आहे
6:38प्रतिमान आहे ते काही फक्त आर्थिक
6:41विकासाचा प्रतिमान नाहीये. नेहरूंचा एक
6:44लार्ज असा सिव्हिलायझेशनल
6:46ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोजेक्ट होता तो एक
6:49विलक्षण असा सांस्कृती
6:52सांस्कृतिक परिवर्तनाचा एक मोठा प्रकल्प
6:54नेहरूंच्या समोर होता आणि त्या दृष्टीने
6:57त्याच्या त्या प्रतिमानाकडे आपण बघितलं
7:00पाहिजे आणि त्या प्रतिमानाची जी समर्पकता
7:03[घसा साफ करणे]
7:03आहे त्याची जी प्रासंगिकता आहे ती
7:06आजपर्यंत का टिकून राहिली आहे असा
7:09ज्यावेळी प्रश्न उपस्थित होतो त्यावेळेला
7:11मग नेहरूंच्या व्यक्तिमत् मध्ये थोडस
7:13शिराव लागत
7:15तर काही जे नेहरूंचे गुण आहेत ते
7:20भारतासारख्या
7:23देशांमध्ये ज्याची एक सांस्कृतिक बहुविधता
7:27आहे अशा देशांमध्ये नेतृत्व करणाऱ्यांना
7:29फार मार्गदर्शक आहेत
7:32एक महत्त्वाचा जो गुण मला त्यांचा जो
7:36दिसतो
7:37तो म्हणजे विलक्षण निर्भयता
7:41इतक्या गरीब देशाचा चा पंतप्रधान
7:44्याच्यामध्ये उपासमारी आहे कुपोषण आहे
7:48निरक्षरता आहे अनारोग्य आहे त्याचबरोबर
7:51[घसा साफ करणे]
7:53सरंजामी अशा प्रकारची व्यवस्था आहे आपल्या
7:55स्वतःच्या पक्षामध्ये सरंजामी लोकांचे
7:58प्रभुत्व आहे
8:00त्याच्यातली शेती ही सरंजामी आहे त्याचा
8:03जो
8:05औद्योगीकरणाचा पाया तो अतिशय कमकुवत आहे
8:08आणि सबंध वसाहतीच्या इतिहासातून
8:12आलेली एक विपन्नता त्या ज्या देशामध्ये
8:15आहे आणि जो खंडप्राय आहे [घसा साफ करणे]
8:18त्याच्यामध्ये
8:19खूप मोठ्या प्रमाणात जातींची उतरंड आहे
8:22अस्पृश्यता आहे आणि त्याचबरोबर धर्मांधतेच
8:27एक मोठा तणाव निर्माण झालेला आहे फाळणी
8:31झालेली आहे [फुत्कारणे] अशा इतक्या
8:34निर्निळ्या फ्रंटवरच्या
8:36अतिशय आव्हानात्मक अशा परिस्थितीमध्ये
8:40सुद्धा
8:42म्हणजे आपल्याला
8:45श्रीरंजन सांगू शकतील अशा परिस्थितीमध्ये
8:48असलेल्या देशाचा पंतप्रधान
8:51हा किती निर्भय असू शकतो याचे अनेक पुरावे
8:56आपल्यासमोर येतील पण एकच पुरावा पुरेसा
8:58आहे आणि तो म्हणजे अशा धर्मांध शक्ती
9:01ज्यावेळेला दंगली करत असत त्यावेळेला एक
9:05सांस्कृतिक परिवर्तनाचा मोठा महाप्रकल्प
9:09आपण राबवतो आहे आणि त्याच्यासाठी आपण
9:11प्रतिबद्ध असलं पाहिजे म्हणून त्या
9:13दंगलींमध्ये जाऊन लोकांच्या हातातल शस्त्र
9:16हातात घेऊन तिथे शांतता प्रस्थापित करणं
9:20कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी किंवा झेड
9:23दर्जा वगैरे असं काही न घेता डायरेक्टली
9:25लोकांमध्ये घुसणं आणि त्यांना शांत करणं
9:29हे निर्भयतेच म्हणजे परमोच्च उदाहरण आहे
9:33दुसरा त्यांचा गुण जो मला भावतो तो म्हणजे
9:36नम्रता
9:38नेहरू किती किती नम्र असावेत तर एकदा
9:43अलाहाबादच्या मर कॉलेजमध्ये एक प्रसंग
9:46घडला की त्यांना भाषणासाठी बोलवल आणि
9:50नेहरू इतिहासाबद्दल बोलले नेहरू हे
9:56केवढे महान इतिहासकार होते आपल्याला
9:58सरांच्या व्याख्यानातून आता कळलं
10:01परंतु नेहरूंची बोलताना एका विशिष्ट
10:04घटनेच्या सालाविषयी थोडीशी चूक झाली
10:08[घसा साफ करणे]
10:10तर एक प्रोफेसर उठले आणि त्यांनी ती चूक
10:14पॉईंट आउट केली. नेहरूंनी ताबडतोप उठून
10:17माफी मागितली की अरे खरच की चूक झाली नम्र
10:20अतिशय नम्र इतका विद्वान मनुष्य पण नम्र
10:25त्याच्यावर ते प्रोफेसर पुढे आर्ग्युमेंट
10:27करायला लागले. त्यावेळी मात्र सभेचे
10:30अध्यक्ष होते रघुपती साहेब फिराक गोरखपुरी
10:35त्यांनी सांगितलं त्या प्रोफेसरांना
10:37उद्देशून सीट न प्रोफेसर सीट न यू आर जस्ट
10:41कमर ऑफ हिस्ट्री
10:43क्रिएटर
10:47[प्रशंसा]
10:49आणि तिसरा नेहरूंचा जो गुण आहे तो म्हणजे
10:51विद्वत्ता आता सरांनी त्यांच्या अनेक
10:54ग्रंथांचा उल्लेख केला तर तशा कशा
10:58प्रकारची विद्वत्ता
11:01म्हणजे त्या काळातल्या सुद्धा जे
11:04देशोदेशीचे राजकारणी होते किंवा
11:06[घसा साफ करणे] देशांचे प्रमुख होते
11:08त्यांच्यामध्ये फार अभावाने आढळलेली आहे
11:13दुसरी महत्त्वाची गोष्ट ही की
11:17नेहरूंच जे आता
11:23शंकर निकम सरांनी
11:26सांगितल आपल्याला
11:28तर एक वाक्य नेहरूंच की त्या पुस्तकाचे जे
11:32सूत्ररूप म्हणून समजता येईल ते नेहरूंच्या
11:35एका भाषणामध्ये फार सुंदर वाक्य आहे आणि
11:38आजही आपल्याला मार्गदर्शक आहे आणि ते अस
11:42आहे
11:44म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर की
11:46गव्हर्नस कंट्री कॉन्सिट्यूशनली अँड
11:50इन्स्टिट्यूशनली
11:52ओके त्याच्यामुळे हे जे पुस्तक आहे ना हे
11:55इन्स्टिट्यूशनली कंट्री कशी रन करायची
11:58याच्या संबंधीचा आता मी ती अनुक्रमणिका
12:01वाचत होतो आणि साहेब तुम्हाला त्रिवार
12:03वंदन तुम्ही काय कमाल केली ते म्हणजे
12:06[प्रशंसा] नुसती
12:08नुसती अनुक्रमणिका वाचून म्हणजे नेहरूंची
12:11एवढी महती पटते की एक मनुष्य
12:15जो म्हणजे दहा एक वर्षाच्या काळामध्ये
12:18तुरुंगामध्ये राहिलेला आहे
12:21ज्याला काही महिने फक्त बघणे पक्षी
12:26बघणे
12:27घारी बघणे अशा प्रकारची शिक्षा आहे जो
12:31आपल्या वडिलांबरोबर तुरुंगात राहतो आहे
12:33आणि स्वतःचे आणि वडिलांचे कपडे धुतो आहे
12:37आणि तरी सुद्धा यांचे कपडे
12:41पॅरिसला जातात
12:43अशा प्रकारचे प्रवाद ऐकून घ्यावे लागतात
12:47[घसा साफ करणे] आणि तुम्हाला आश्चर्य
12:48वाटेल की ते तर तुम्हाला माहिती आहे की
12:51अलाहाबाद मध्ये एक पॅरिस लॉड्री होती तिथे
12:53कपडे जात होते [हास्य]
12:56परंतु परंतु तुम्हाला आश्चर्य वाटेल मी
12:59सांगितलं तर तुम्हाला धक्का बसेल प्रशांत
13:01कोठडी बसले तिथे तुम्हाला धक्का बसेल की
13:04नेहरू ज्यावेळी पुण्याला आले होते
13:06त्यावेळी त्यांचे स्वयंसेवक म्हणून
13:09मोहनधारी होते आणि त्या गाडीत बसलेले होते
13:12आणि तुम्हाला कदाचित त्यांनी सांगितल असेल
13:15म्हणजे ही गोष्ट
13:20मोहनधारयांनी धाडस करून नेहरूंना गाडीत
13:23विचारलं होत की का तुमचे कपडे पॅरिसला
13:25धुवायला जातात [हास्य] का
13:28आणि हा किस्सा स्वतः मोहनधार यांनीच मला
13:31सांगितला आणि
13:34नेहरू काही बोलले नाही त्याच्यावर त्यांनी
13:36दुर्लक्ष केलं कारण एक स्वयंसेवक काहीतरी
13:39बोलतोय यंग आहे त्याला उगाच नाव उमेद
13:41करायचं नाही म्हणून त्यांनी दुर्लक्ष पण
13:44सांगायची गोष्ट अशी की अशा प्रकारच आणि
13:47त्यावेळेला तुरुंगामध्ये
13:49म्हणजे पाली येत होत्या साप येत होते
13:53[घसा साफ करणे] माकड येत ती आणि स्वतः
13:56मागितलेली पुस्तकं मिळत नव्हती
13:59अशा परिस्थितीमध्ये स्वतःच दहा वर्षाच
14:02जवळजवळ आयुष्य काढणं ही साधी गोष्ट नाहीये
14:06[घसा साफ करणे]
14:07आज ज्यावेळेला
14:10नेहरूंविषयी अपप्रचार होतो
14:13त्यावेळेला आपल सगळ्यांचे कर्तव्य आहे की
14:15सध्याच्या पिढीला नेहरू काय होते हे समजून
14:19सांगण्यासाठी कुठलाही आळस करता कामा नाही
14:22याच कारण
14:24की नेहरू
14:26हे भारत काय आहे आणि काय असावा
14:30याचं एक मूर्तिमंत प्रतीक आहेत आणि त्या
14:33दृष्टीने ते आपलं कर्तव्य आहे कारण
14:35आपल्याला तसा देश हवा आहे आपल्याकडे
14:38[घसा साफ करणे] दोनच टक्के जगातली जमीन
14:40आहे चारच टक्के शुद्ध पाणी आहे पण 18%
14:46लोकसंख्या आहे अशा वेळेला आपल्या मुलांना
14:51सर्व जगभर पसरायच आहे आणि जगामध्ये
14:57आपली ओळख ही
15:00कट्टर हिंदू अशी होणं आपल्याला व्यावहारिक
15:04दृष्ट्या परवडण्यासारखं नाही
15:08ते तर सैद्धांतिक नैतिक दृष्ट्या तर
15:10चुकीचच आहे पण अगदी व्यावहारिक असा विचार
15:14करणाऱ्या लोकांना सुद्धा हे पटू शकतं की
15:16असा विचार करणं चुकीच आहे मी स्वतःच 4
15:19ह000 लोकांना सिलिकॉन व्ॅली मध्ये प्लेस
15:22केलं
15:23आज ते सगळे जण चिंतेत आहेत याच कारण
15:26त्यांच्याकडे कट्टर हिंदू म्हणून बघितलं
15:28जात आहे एका एकी आपली आयडेंटिटी जगातली
15:31कशी बिघडते
15:34चिनी लोकांकडे संशयाने बघितलं जात होतं
15:37आता आपल्याकडे तसं बघितलं जात ही आपली खूप
15:40मोठी म्हणजे चूक आहे आणि ती लवकरात लवकर
15:45आपल्याला दुरुस्त करायला पाहिजे नेहरूंची
15:47जी तत्व आहेत ज्याचा आता आढावा सरांनी
15:51घेतला
15:52आणि सर तुम्ही 81 वर्षी इतके संदर्भ दिलेत
15:58की कमाल झाली म्हणजे आय रिलीस्टनि
16:03रियल प्रोफेसर
16:06[हास्य]
16:08आणि तुम्ही वेळेच खर बंधन पाळायची गरज
16:12नव्हती यन
16:14मोरस कारण तुम्हाला फर्स्ट ह बरे रेफरन्सस
16:18तुमच्या समोर आहेत [घसा साफ करणे]
16:20पण
16:22मला जे त्याच्यातून जी काही हे झाली ती
16:25म्हणजे एनलायटनमेंटच्या काळातला जो विवेक
16:29प्रबोधन काळातला जो विवेकवाद आहे तो
16:32नेहरूंनी भारतीय समाजामध्ये रुजवण्याचा
16:34फार मोठा प्रकल्प हाताळला क्वचित शक्य होत
16:38कोणाला शक्यच नव्हतं भारतासारख्या
16:40देशामध्ये हे करणं दुसरी गोष्ट जे लोकशाही
16:44समाजवादाचा जो सरांनी उल्लेख केला तर
16:49त्याच्यामध्ये नेह नेहरू प्रत्यक्ष
16:51व्ल्टेर जगले वल्टेरच वाक्य
16:55पार्लमेंटमध्ये भिंतीवर लिहिणं सोपी गोष्ट
16:57आहे परंतु अ विरोधकांना
17:02या पद्धतीने वागवण की तुझ्या मताविषयी मला
17:06घृणा आहे परंतु तुझं ते मत व्यक्त
17:10करण्याचं जे तुझं स्वातंत्र्य आहे ते
17:13अबाधित राखण्यासाठी मी प्राणपणाने लढेन हे
17:17जे वल्टरच ते नेहरू प्रत्यक्ष क्ष आणि
17:22नेहरूंनी म्हणजे
17:25इन्स्टिट्यूशनली ही जी गोष्ट आहे म्हणजे
17:27पार्लमेंटरी डेमॉक्रसी पार्लमेंट
17:29इन्स्टिट्यूशन याच्यातल नेहरूंच जे
17:31कॉन्ट्रीब्यूशन मला जे वाटतं ते हे वाटतं
17:34की नेहरूंनी नुसती पार्लमेंटची
17:36कार्यक्षमता बघितलेल नाहीये नेहरूंनी
17:39पार्लमेंटची प्रतिष्ठा हिला सुद्धा तेवढेच
17:42महत्त्व दिले म्हणजे नेहरूंनी पार्लमेंट
17:45मध्ये डिबेटची प्रतिष्ठा कशी राहील
17:48याच्यासाठी इतके प्रयत्न केलेत चांगल्या
17:50भाषणांच कौतुक केलंय. एकदा
17:55अटल बिहारी वाजपेयी अतिशय तरुण असताना एका
17:59भाषणामध्ये
18:01त्यांचा तोल गेला
18:03त्याच्यावर उठून नेहरूंनी असं म्हटलेल आहे
18:07की आज का उनका भाषण काफी बाजारू था म्हणजे
18:12बाजारातली भाषा पार्लमेंट मध्ये होता कामा
18:15नाही पार्लमेंटची प्रतिष्ठा कायम राखली
18:17पाहिजे हा धडा त्यांनी अटल बिहारी
18:20वाजपेयीना त्यांच्या तरुण वयात शिकवायला
18:22नेहरू विसरलेले नाहीयेत त्याच्यामुळे
18:27लोकशाही च जे काही महत्त्वाचे आधारस्तंभ
18:31असतात ते स्वतःच्या जीवनामध्ये जगणं आणि
18:34त्या बाबतीत त्यांनी स्वतःच्या
18:36पक्षातल्याही लोकांना मागे पुढे बघितलेल
18:38नाही 1951 ज्यावेळेला 52 सालच्या
18:41इलेक्शनच्या याद्या पक्क्या होत होत्या
18:44त्यावेळेला बहुदा उल्हास दादा बहुतेक त्या
18:47काळात हाय कमांड वगैरे असं काही शब्द
18:49नसावेत बहुतेक असं मला वाचताना जाणवलं की
18:53एक स्वातंत्र्य होतं सगळ्या स्टेटना
18:55त्यांचे त्यांचे उमेदवार निवडण्याचं फक्त
18:57उमेदवार कसे निवडावे याच्या संबंधीचे काही
19:00निकष होते म्हणजे लोकशाही रुजवण्यासाठी
19:02नेहरूंनी काय काय केलं असेल आश्चर्य वाटतं
19:05कसे निवडावे त्याचे निकष नेहरूंनी अनेक
19:08वेळा सांगितलेले होते ज्यावेळेला याद्या
19:10आल्या त्यावेळेला याद्यांमध्ये नेहरूंनी
19:13बदल केलेले नाहीयेत परंतु
19:16या याद्या वाचून मला अतिव दुःख झालं हे
19:19मात्र सांगायला ते विसरलेले नाहीत
19:22म्हणजे हाय कमांड म्हणून त्यांनी स्वतःच
19:25हे गाजवलेल नाही अधिकार स्टेट लोकशाही
19:29हक्क आहे त्यांचे त्यांचे
19:32युनियन ऑफ स्टेट असा जो सरांनी उल्लेख
19:34केला पण तरी त्यांनी कॉन्शस कीपर म्हणजे
19:38जागल्याच्या भूमिकेत नेहरू राहिलेले
19:40म्हणजे विवेकाची जागृती करण याच्या बाबतीत
19:42ते कचरलेले नाहीतर लोकशाही आतापर्यंत
19:45कुठच्या कुठे गेली असती
19:48त्याचबरोबर
19:51म्हणजे उदार मतवाद हे नेहरूंच एक
19:54वैशिष्ट्य आहे आणि वेळेच्या अभावी आता मी
19:58त्याचे इव्हेंट सांगत नाही पण
20:02धर्मनिरपेक्षता
20:04आणि भारतीय संस्कृतीतली बहुविधता यांचा
20:08सुंदर मेळ हा नेहरूंनी घातला आणि
20:11डिस्कव्हरी ऑफ इंडिया या ग्रंथामध्ये
20:13आपल्याला वाचायला मिळेल डिस्कव्हरी ऑफ
20:15इंडियाच वैशिष्ट्य म्हणजे नेहरूंची
20:17वैचारिक बैठक आहे ना ते ऑल अलोंग एक
20:21स्पष्ट अशी वैचारिक बैठक येतात नेहरू मागे
20:24पुढे गेलेले कुठे दिसत नाहीत हे नेहरूंच
20:26वैशिष्ट कन्सिस्टन्स म्हणजे वैचारिक बैठक
20:29ही एकदा कशी पक्की होते आणि तीच मनुष्य
20:33कसा फॉलो करत राहतो त्याच उदाहरण आहे आणि
20:36त्याचा एक साधं प्रूफ द्यायचं म्हणजे
20:38दिल्लीला त्या म्युझियम मध्ये डिस्कव ऑफ
20:41इंडियाच हस्तलिखित ठेवलेल आहे ते
20:44हस्तलिखित जर आपण बघितलं
20:47तर त्याच्यामध्ये क्वचितच एखाद्या शब्दाची
20:50खाडाखोड केलेली आहे एक टाकी जवळजवळ लिहून
20:53काढलेल पुस्तक आहे एवढं त्यांचं म्हणजे
20:58भारतीय संस्कृतीतली बहुविधता
21:01ही संपूर्ण त्याच्यात आलेली आहे आणि
21:04ग्लिमसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री त्याचा
21:06सरांनी उल्लेख केला मला तर असं वाटतं की
21:09ग्लिमसेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे प्रत्येक
21:11कॉलेजमध्ये पहिल्या वर्षीन कंपलसरी रॅपिड
21:15रीडर म्हणून नेमाव
21:16अशा प्रकारचा ग्रंथ आहे म्हणजे आज सुद्धा
21:19त्याची ओळख आपल्याला होऊ शकते म्हणजे
21:24कुठलाही कुठलीही जगातली संस्कृती
21:28ही पर्स आयसोलेशन मध्ये विकसित होऊ शकत
21:31नाही
21:33आणि त्याच्यातून नेहरूंचा
21:34आंतरराष्ट्रीयवाद निर्माण होतो आणि
21:36त्याच्यामुळे संस्कृती विलयाला का जातात
21:40याचं ते दिग्दर्शन नेहरू करतात आणि
21:43त्याच्यामध्ये
21:45म्हणजे एकच एक
21:48काय म्हणतात अलीकडचा शब्द एकचालकानुवती
21:52एकचालकानुवर्तीत्व
21:55हे एक वन ऑफ द मोस्ट डॉमिनंट एलिमेंट
21:59संस्कृती विलयाला जाण्याच
22:01ओके नेहरूंचा जो लोकशाहीचा
22:05दृष्टिकोन आहे ना तो इतक्या प्रगल्भ अशा
22:08आंतरराष्ट्रीय इतिहासाचा ठाव घेत झालेला
22:11आहे
22:12आणि ग्रीकांनी
22:15पळून नेले पण एक लक्षात ठेवल पाहिजे की
22:19युक्लिड
22:22म्हणजे अलेक्झाड्रिया मध्ये होता ओके हे
22:25आपण विसरता कामा नाही युक्लिड नंतर तिकडचा
22:28झाला पण युक्लिड अलेड्रिया मध्ये होता
22:31त्याच्यामुळे हे सगळे जे परस्पर संबंध
22:34आहेत की कुठल्या संस्कृतीने कुठल्या
22:36संस्कृतीकडून काय घेतलं हे इतकं असं एक
22:41जाळ विण गेल संस्कृतींच जगातल्या आणि
22:45त्याच्यातून नेहरूंचा जो वसुदय कुटुंबकम
22:48हा जो विचार येतो ना त्याच्या मागे केवढा
22:51म्हणजे विद्वत्तेची एक उंच हिमालया सारखी
22:54शिखर आहेत
22:57आणि हिमालयावरून आठवलं की नेहरूंने 1958
23:02राजीनामा दिला होता
23:04ओके त्यांनी सहा महिने हिमालयामध्ये सगळं
23:07आपलं बुकिंग केलं होतं आणि पंतप्रधान
23:10रायचा नाही दहा वर्ष झाली पुढच्या पिढीला
23:12हस्तांतरित करायचं म्हणून राजीनामा दिला
23:14होता आणि तो राष्ट्रपतींकडे पाठवला
23:17त्याच्यानंतर गदारोळ झाला पण नेहरूंच
23:20मोठेपण कशात आहे की नेहरूंना राजीनामा
23:23मागे घ्या हे तर भारतातले लोक सांगणारच
23:25होते त्यात काही विशेष काही नाही काँग्रेस
23:27मधले सांगणार होते वगैरे वगैरे पण दोन
23:30पत्र महत्त्वाचे आहेत की नेहरूंनी
23:32राजीनामा घेतलाच पाहिजे असं सांगणारी दोन
23:34पत्र आहेत एक निकिता कृष्ण यांचा आहे आणि
23:38दुसर प्रेसिडेंट आयजनवर यांच आहे म्हणजे
23:41दोन गट जे कोल्ड वॉर मध्ये एकमेकांच्या
23:45विरुद्ध उभे होते त्यांचे राष्ट्रप
23:46सांगतात की तुम्ही राजीनामा देऊ नका आता
23:50असं कोणाच्या बाबतीत आज घडेल का [हास्य]
24:02>> [हास्य]
24:09>> आणि दुसरंच सांगतो म्हणजे सरांनी जे
24:13प्लॅनिंग कमिशन विषयी सांगितलं खूप छान
24:15सांगितलं कारण ते फर्स्ट हड स्टोरी आहे
24:17त्यांच्याकडे तर मला नेहमी प्लॅनिंग
24:19कमिशनचा जेव्हा जेव्हा अभ्यास करायची बाय
24:23सर नीती आयोगामध्ये
24:25अजूनही एक गोष्ट मजेशीर आहे बर का म्हणजे
24:29सध्याचे जे प्राईम मिनिस्टर आहे
24:30त्यांच्यापुढे माझ प्रेझेंटेशन झालं तर
24:32त्यावेळी मला नीती आयोगामध्ये जाव लागलं
24:35[घसा साफ करणे] त अजूनही नीती आयोगामध्ये
24:37नेहरूंचा फोटो आहे बर का [हास्य]
24:41म्हणजे तिथे दोन फोटो आहेत दुसरा कोणाचा
24:45ते मी सांगणार नाही
24:50[हास्य] पण
24:54मला दृष्टीने नेहरूंचा एक फार मोठं धाडसी
24:58पाऊल होत आणि ते भारताच्या जडणघड साठी आणि
25:02नेहरूंचा जो हा विकासाचा मॉडेल आहे त्याचा
25:06म्हणजे मला गाभा असा वाटतो की नेहरूंनी एक
25:11खूप धाडसी गोष्ट केली भारतामध्ये आणि ती
25:13म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा केलेला
25:16पुरस्कार फार फार रे फार रे म्हणजे
25:20त्यावेळचा भारत तुम्ही नजरेसमोर आणा आणि
25:23त्याच्यात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा
25:25पुरस्कार करणं आणि विज्ञान
25:28तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच
25:31आपल्याला एक दारिद्र्यमुक्त
25:34विषमता मुक्त असा एक देश निर्माण करता
25:38येईल आणि त्याशिवाय दुसरा पर्याय नाही हे
25:42भारतीय जनतेच्या मनावर बिंबवणं ही काही
25:45साधी गोष्ट नाही
25:48आणि त्याच्यासाठी
25:51विज्ञान तंत्रज्ञानाच्या ज्या लॅबोरेटरीज
25:53नेहरूंनी काढल्या
25:56त्यावेळेला त्यांच्यावर घेण्यात आलेली
25:58ऑब्जेक्शन किती होती त्याच एक फक्त उदाहरण
26:01मी तुम्हाला देतो वेळेच्या मर्यादेमध्ये
26:04एक पार्लमेंट मध्ये क्वेश्चन आला नेहरू
26:06टॉमिक एनर्जीचे पण मिनिस्टर होते. आणि
26:09पार्लमेंट मध्ये क्वेश्चन आलेला आहे की
26:12व्हाय देर आर मोर गार्डनर्स इन टॉमिक
26:15रिसर्च सेंटर दन नंबर ऑफ सायंटिस्ट असा
26:19प्रश्न आहे आणि ते खरं होतं म्हणजे ज्याला
26:23नंतर बी आरसी अस भाबा टॉमिक रिसर्च सेंटर
26:26अस नाव नंतर दिलं गेलं तते तुरभेला तर
26:30तिथे खरोखर 1000 माळी होते आणि त्या मनाने
26:35वैज्ञानिकांची संख्या खूपच कमी होती
26:38आणि पार्लमेंट मध्ये तो क्वेश्चन आला
26:41त्याला नेहरूंनी दिलेल उत्तर आहे ना
26:45ते म्हणजे एक पुढच्या आपल्या संबंध
26:48वैज्ञानिक प्रगतीसाठी असलेला एक फॉर्मुला
26:50आहे
26:52आणि नेहरूंनी असं म्हटलंय त्यावेळेला की
26:55आम्हाला माहिती आहे की आमच्या देशाला
26:59>> [घसा साफ करणे]
27:00>> आम्हाला एक आणविक अशी सार्वभौम देश
27:04बनवायचा आहे असा आणविक दृष्ट्या सार्वभौम
27:08देश बनवण्यासाठी
27:10जे अतिशय फ्रंटलाईन रिसर्च आम्हाला कराव
27:13लागेल आघाडीच संशोधन कराव लागेल
27:16त्याच्यासाठी जी असाधारण बुद्धिमत्तेची
27:20माणसं आम्हाला लागतील ती दुर्दैवाने
27:22आमच्याकडे थांबणार नाहीत ती सहन लबोरेटरी
27:26मध्ये जातील म्हणजे त्यामुळे सुद्धा ब्रेन
27:29ट्रेन चालूच होता नाही का म्हणजे खूप लोक
27:32भारतात नेहरूंमुळे आले ही गोष्ट खरी आहे
27:35परंतु असाधारण बुद्धिमत्तेची संशोधक तशा
27:39प्रतिभेचे संशोधक भारतामध्ये थांबणार
27:41नाहीत हे आम्हाला माहिती आहे मग आम्हाला
27:46सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या लोकांकडून
27:50असाधारण
27:51अशा प्रकारच संशोधन करून घ्यायचं आहे
27:55ते तेव्हाच शक्य आहे की ज्यावेळी आम्ही
27:57सर्वसाधारण बुद्धिमत्तेच्या लोकांना एक
28:00असाधारण अशी एन्व्यरमेंट देऊ
28:06[प्रशंसा]
28:08म्हणजे
28:10एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स
28:13ओकेन बी ऑन फम ऑर्डिनरी पीपल
28:18ओली बाय गंगम एक्स्ट्राऑर्डिनरी एनमेंट अस
28:21नेहरूंच उत्तर आहे
28:24म्हणजे टागोरांनी एका ठिकाणी असं म्हटलं
28:26की तुम्ही ज्यावेळेला एक गुलाबाची फळी कळी
28:29हातात घेता तर तिच्या पाकळ्या ओढून तुम्ही
28:32त्याच फुल नाही करू शकत तुम्ही ती कळी
28:36विद्रूप करता मग मग त्या पाकळी त्या कळीच
28:40फुल कसं होतं तर टागोर म्हणतात की सूर्य
28:43यावा लागतो म्हणजे काय तर इकोसिस्टीम
28:47एन्व्यरमेंट एन्व्हायरमेंट दिली आणि मग
28:51काय झालं की सह लबोरेटरी जायचे ते गेले
28:54तिकडे पण भारत हा
28:58न्यूक्लिअर क्षेत्रामध्ये स्पेस
29:00क्षेत्रामध्ये एक सोवन स्टेट होऊन बसला ही
29:03तर गोष्ट खरीच आहे आणि त्याच वैशिष्ट्य
29:06असं की आमच्या म्हणजे जो पाया घातला गेला
29:10नेहरूंनी आणि अनेक म्हणजे टीआयएफआर असो
29:13किंवा आयआयएससी असो किंवा इंडियन सायन्स
29:16काँग्रेस असो जी आता बंद झाली वगैरे पण या
29:19सगळ्याचा पाया घालत असताना एक महत्त्वाची
29:22गोष्ट आपण लक्षात घ्या की बीएआरसीला आज
29:26तागायत
29:28आपला एकही डायरेक्टर बाहेरून आणावा
29:31लागलेला नाही ओके
29:34बी आरसीचा प्रत्येक डायरेक्टर हा बीए आरसी
29:38मध्ये बीआरसी ट्रेनिंग स्कूलचा विद्यार्थी
29:40असतो म्हणजे आता आमच्या एमके सीएल च
29:43अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर आहेत ते बीए
29:47आरसी च्या दारात बाहेर सिक्युरिटीच्या
29:50याच्या शिवाय ज्या ट्रेनिंग स्कूल मध्ये
29:52जाता येत त्याचे प्रॉडक्ट आहेत ओके आणि बी
29:55आरसीचा प्रत्येक डायरेक्टर तसाच आहे
29:57म्हणजे बीरसी ची स्थापना झाल्यानंतर जे
30:00भारतात शिकले असे सगळे जण तिथले प्रॉडक्ट
30:04म्हणजे
30:07गनस कंट्री कॉन्सिटशनली अ इन्स्टिटशनली अस
30:11जे नेहरू सांगतात ना ते नुसतं भाषण नव्हतं
30:15ओके की आज एक बोलायचं दुसरं उद्या बोलायचं
30:19तिसरं विसरून जायचं त्याच्या उलटं बोलायचं
30:22[घसा साफ करणे] कन्सिस्टन्स
30:25ओके तर त्याच्यामुळे [खोकला]
30:28दुसरे एक नेहरूंच एक वैशिष्ट्य जे मी
30:33तुम्हाला वाचून दाखवतो की नेहरू प्रतिमान
30:36नेहरू प्रणीत विकासाचा प्रतिमान जे आहे
30:38त्यातला एक कोपरा खूपच मजेशीर आहे आणि तो
30:42मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो की तो
30:46म्हणजे आदिवासी विकासासंबंधी आहे
30:51आपल्या पुण्याचे
30:53मिलिंद बोकल यांनी मेळघाट शोध स्वराज्याचे
30:57अप्रतिम पुस्तक लिहिलेल आहे त्याच्यामध्ये
31:00आदिवासी विकास एक प्रश्नचिन्ह अस प्रकरण
31:04आहे आणि त्याच्यामध्ये नेहरूंनी आदिवासी
31:07विकासाचा सुद्धा एक पंचशील दिलेला आहे
31:11नाहीतर नेहरूंच विकास म्हणजे फक्त
31:13आपल्याला अवजड उद्योग वगैरे असं काहीतरी
31:16वाटत राहतं पण किती एखाद्या माणसाला आपला
31:19स्वतःचा देश कळलेला असेल आणि त्याप्रमाणे
31:22भविष्यात काय केलं पाहिजे याची दूरदृष्टी
31:24असेल
31:25नेहरू याच फार मोठं मूर्तिमंत उदाहरण आहेत
31:29याच्यामध्ये नेहरू अस पाचच गोष्टी त्यांनी
31:31सांगितल्यात बर पाच भन्नाट आहेत बघा
31:33तुम्ही पहिली गोष्ट
31:37पंचशील तत्वे आदिवासी लोकांनी आपला विकास
31:41स्वयंप्रज्ञेने करावा आपण त्यांच्यावर
31:44काहीही लादू नये
31:47आपण हर प्रकारे त्यांच्या पारंपरिक
31:52त्यांच्या पारंपरिक कला व संस्कृती
31:54यांना उत्तेजन द्यावे नंबर एक नंबर दोन
31:57आदिवासींच्या जमीन आणि जंगलावरील
32:00अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे
32:04बघा तुम्ही फॉरेस्ट राईट ्ट कधी आला
32:09आणि त्याचा आता काय झालंय
32:12आता तुम्हाला गडचिरोलीच काय करायचं
32:14जमशेदपूर करायच
32:18तिसरी गोष्ट आदिवासी भागातील प्रशासनाचे
32:21आणि विकासाचे काम त्यांच्यामधील लोकांनाच
32:24प्रशिक्षण देऊन व त्यांचे संघ करून करावे
32:27सुरुवातीस बाहेरच्या काही तंत्रज्ञांची
32:30गरज निश्चित पडेल पण आदिवासी भागात
32:33बाहेरचे लोक फार नेऊ नयेत
32:36चौथं आपण आदिवासी भागात अतिप्रशासन नेऊ
32:40नये व त्यांच्यावर योजनांचा वर्षाव करू
32:43नये आपण त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक
32:47संस्थांच्या माध्यमातून काम करावे त्या
32:50संस्थांच्या विरुद्ध नव्हे
32:53हे चौथं आणि पाचवं आपण आपल्या कामाचे
32:56मोजमास संख्याशास्त्राच्या द्वारे किंवा
32:59किती पैसे खर्च झाले यावरून न करता मानवी
33:03चारित्र्याची प्रत किती सुधारली यावरून
33:06करावे
33:07[प्रशंसा]
33:11नेहरू विषयीचे असे इंडस्ट्रियल इकॉनॉमीच
33:14मॉडेल असे जे गैरसमज आहेत ना ते सुद्धा
33:17आपण दूर केले पाहिजे [घसा साफ करणे]
33:20म्हणजे सामाजिक न्याय आणि समता हे एका
33:24सांस्कृतिक बहुविधतेच्या परिप्रेक्षात
33:26बघणं हे नेहरूंकडून आजही शिकण्यासारख आहे
33:32आणि त्याचबरोबर
33:34[खोकला][घसा साफ करणे]
33:34नियोजनबद्ध विकास ही जी गोष्ट आहे तर ती
33:38मला असं असं नेहमी वाटतं की प्लॅनिंग
33:40कमिशन हा जो नेहरूंचा आग्रह होता त्याच्या
33:44मागे मला जे तत्व दिसत ते हे आहे की
33:49नेहरूंना स्टेट जे काही करू इच्छित विकास
33:53करू इच्छित किंवा एक्सपेंडिचर करू इच्छित
33:56याच्यामध्ये कमालीची ट्रान्सपरन्स असावी
34:00याच्यामध्ये सोशल अकाउंटेबिलिटी असावी हे
34:02नेहरूंच तत्व त्याच्या मागे आहे. ज्यावेळी
34:05तुम्ही प्लॅनिंग कमिशन खलास करता त्यावेळी
34:08तुम्ही काहीही करू शकता अशी परिस्थिती
34:10निर्माण होते ओके आणि नीती चालू राहते
34:14बाजूला
34:17त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला तर
34:20त्याच्यामुळे
34:22त्याचबरोबर नेहरूंच एक वैशिष्ट्य आहे ते
34:24म्हणजे वादविवादाच स्वातंत्र्य आणि
34:27वादविवादाच स्वातंत्र्य असतानाच सहिष्णुता
34:31जी आता तुम्ही माझ्याविषयी दाखवताय आणि
34:34>> [हास्य]
34:40>> खरे [हास्य]
34:41खरे नेहरूंचे म्हणजे विचार आमलात आणताय
34:45तुम्ही [हास्य]
34:46तर
34:48आणि सह अस्तित्व हे एक नेहरूंच आपल्याला
34:53खूप मोठं
34:55देणगी आहे आणि नेहरूंच्या या विचाराच
34:58म्हणजे ज्या प्रकारच एक वातावरण त्यांनी
35:02निर्माण केलं होतं त्याचा एक पुरा पुरावा
35:04तुम्हाला देतो की डॉक्टर करण सिंग यांनी
35:08नेहरूंविषयी लिहिताना एक स्पष्ट गोष्ट
35:11सांगितलेली आहे फार वृद्ध आहे की नेहरू
35:14बरोबर अनेक वेळा झेलम मधून बोटीने प्रवास
35:18करण्याचा योग त्यांना आला
35:21आणि त्यावेळेस या काश्मीरमध्ये
35:24दोन्ही तटांवर गर्दीने लोक उभे असतात आणि
35:29ते पंडित नेहरू की जय ओके म्हणजे नेहरू
35:33जिंदाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबाद अशा सतत
35:37घोषणा देत असलेले मला आठवतात असं करण
35:40सिंघंनी लिहून ठेवले आणि ते म्हटले हेच
35:43माझं राज्य आज कुठे गेले ओके त्याच्यामुळे
35:48परस्पर विश्वास जो निर्माण केला गेला तो
35:52किती काळजीपूर्वक निर्माण केला गेला असेल
35:55हे आपल्याला समजू शकत याच्यातून की सह
35:57अस्तित्व काश्मिरी लोकांना एका विशिष्ट
36:00ऐतिहासिक परिस्थितीमध्ये भारतात यावं
36:02लागलेल आहे अशा परिस्थितीत आपण किती
36:05संवेदनाशील असलं पाहिजे ही काळजी
36:07घेतल्यामुळे दोन्ही तटांवर लोक असं घोषणा
36:10देत आहेत हे
36:13आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा जो नेहरूंचा
36:17आहे त्याचे एक किनार आहे त्याचा एक
36:20वैशिष्ट्य आहे जे सगळ्याच वैज्ञानिक
36:22दृष्टिकोनाच्या विचारवंतांमध्ये दिसतच असं
36:25नाही ते म्हणजे नेहरूंच्या वैज्ञानिक
36:28दृष्टिकोनाचे वैशिष्ट्य म्हणजे तो
36:29मानवतावादी वैज्ञानिक दृष्टिकोन हे
36:32त्यांचा अजून फार मोठं वैशिष्ट्य आहे नर
36:35विषयी अशा बऱ्याच गोष्टी सांगता येतील
36:37परंतु वेळेची मर्यादा आहे शेवटी एकच विचार
36:40मांडतो आणि संपवतो
36:42एकदा एनडीटीव्ही
36:45ज्यावेळेला जुन्या व्यवस्थापनाकडे होता
36:49त्यावेळची गोष्ट आहे [हास्य]
36:56तर ती अशी आहे की म्हणजे प्रणय रॉय हे
37:00निवडणुकींच्या प्रचारासाठी साठी सर्वत्र
37:03जायचे प्रचाराच्या वेळी लोकांशी
37:05बोलण्यासाठी की कुठली पार्टी जिंकेल काय
37:08वाटतं तुम्हाला वगैरे वगैरे असं तर तसे ते
37:10मध्यप्रदेशच्या निवडणुकांमध्ये गेले होते
37:14आणि तिथे ते युवांशी बोलत होते
37:18तर त्यावेळेला
37:19ते बोलत असताना एका तरुण मुलांनी गावाकडचा
37:25अगदी कपडे विपडे असे विचित्र अगदी केसबीस
37:28पिंजारलेले काही फारस माहिती नाही शिक्षण
37:30बेताचं
37:32तर तो प्रणवरायांना विचारतो की नेहरू कोण
37:36आहे
37:39तर प्रणयराय म्हणतात की तू अस मला का
37:41विचारतोय
37:44मोदी बारबार उनका नाम लेता कोण आहे नेहरू
37:47[हास्य]
37:55[हास्य]
37:59अस
38:03आज [हास्य]
38:09[हास्य]
38:10नाही म्हणजे आज काय आज सरांच जे भाषण चालू
38:14होतं ना तर माझ्या काय लक्षात आलं माहिती
38:16का सर काय सांगतायत आपल्याला की काही करा
38:20काही केल्या गांधी काही मरत नाही नेहरू
38:24काही सरत नाही आणि आंबेडकर काही विरत नाही
38:30>> [प्रशंसा]
38:34>> तर मग त्या युवाच बघितल्यानंतर
38:36एनडीटीव्हीवर
38:38माझ्या मनात असा विचार आला की याच्या
38:41संबंधी काय करता येईल नेहरूंची पुण्यतिथी
38:43नक्की कशी साजरी करायची आणि गांधी स्मारक
38:46निधी नक्की काय करू शकतो तर मला असं वाटतं
38:51की आता एआयचा जमाना आहे आणि नेहरूंच
38:56आतापर्यंत नेहरूंनी स्वतः लिहिलेलं आणि
38:59नेहरूं विषयीच एवढं अभाट साहित्य
39:04म्हणजे सरांनी सांगितलं दालनच आहे म्हणजे
39:06नुसत तुम्ही म्हटलं नेहरूंचे नेहरूंचे
39:09सिलेक्टेड वर्कचे 45 व्ॉल्यम आहे म्हणजे
39:12मी कलेक्टेड वर्क बोलत नाही सिलेक्टेड
39:15वर्क्स 45 व्ॉल्यूम्स आहेत
39:18>> सिलेक्टेड खूप
39:20>> तर म्हणजे असं नेहरूंवरच्या फिल्म्स आहेत
39:24नेहरूंवरच्या फोटोज आहेत आणि फोटोज विषयी
39:27सुद्धा काय आहे की ज्यावेळेला रिचर्ड हटन
39:30बरो गांधी सिनेमा करायला म्हणून भारतात
39:32नेहरूंना भेटायला आले त्यावेळेस फार सुंदर
39:35वृद्ध वर्णन आहे की आपल्या मेंटर विषयी
39:39मेंटीला म्हणजे शिष्याला गुरु विषयी किती
39:42आत्मीयता असावी
39:44तर आता अटेन बरो हे बरोबर
39:47फिल्मच्या क्षेत्रातले असल्यामुळे विजुअल
39:49गोष्टी त्यांनी टिपलेल्या आहेत आणि ती
39:51लिहून ठेवलेली आहे ती अशी आहे की ते
39:54भेटायला गेले आणि ते गांधींविषयी नेहरूंशी
39:56विचारत होते तर नेहरूंनी नी गांधींसंबंधी
39:59असलेले जेवढे फोटो होते तेवढे असे खाली
40:02गालीच्यावर मांडलेले होते आणि नेहरू लहान
40:04मुलासारखं रांगत जाऊन जाऊन प्रत्येक फोटो
40:07विषयी त्यांना कॉमेंट्री देत होते य
40:09म्हणजे एवढा मोठा मनुष्य पण असं करत होता
40:13मला [फुत्कारणे] असं वाटलं की आता एवढा
40:15मोठं लिटरेचर आहे नेहरूंविषयी त्या
40:18काळाविषयी नेहरूंच स्वतःच त्यांची
40:20[घसा साफ करणे] पत्र त्यांचे मोनोग्राफ
40:23त्यांचे लोकांशी झालेले संवाद त्यांच्या
40:26मुलाखती पराश
40:28सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी
40:29दिलेल्या पत्रकारांना दिलेल्या पत्रकार
40:32परिषदा [हास्य]
40:38आजच्या काळामध्ये
40:41आजच्या [हास्य] काळामध्ये निर्भयतेचा एवढा
40:43मोठा पुरावा दुसरा कुठलाच नाही
40:48म्हणजे इतक्या इतके प्रश्न आडवे तिडवे
40:51विचारलेले आहेत आणि तुम्ही त्या फिल्म बघा
40:53नेहरूंना विचारलेले प्रश्न
40:56>> [घसा साफ करणे]
40:57>> आणि तशा परिस्थितीमध्ये एका अतिशय गरीब
41:00देशाचा पंतप्रधान किती आत्मविश्वासाने
41:04जगातल्या पत्रकारांना उलट्यासुलट्या
41:07प्रश्नांना उत्तर देतोय आणि कुठेही टेंपर
41:10लूज करत नाहीये म्हणजे नेहरू खरं म्हणजे
41:14शीघ्रकोपी होते पण नेहरूंच्या शीघ्रकोपी
41:17पणाची पण एक मजा आहे की रागवल्यानंतर
41:21सुद्धा नेहरूंच्या हातून काही चांगल्या
41:22गोष्टी घडायच्या म्हणजे एकदा एकदा कोकणी
41:26लोकांच शिष्ट मंडळ गेलं दिल्लीला कोकणी
41:30भाषे विषयी काहीतरी सांगायला मागण्या
41:33वगैरे त्याच्यात कवीवर बाब बोरकर होते आणि
41:38कोणीही सीनियर माणूस काही बोलायला लागला
41:40की बोरकर मध्येच बोलायचे आणि काही
41:43वेळानंतर नेहरूंच्या लक्षात आलं की
41:45बाकीच्यांना बोलायला संधी मिळत नाहीये आणि
41:47बोरकरच सारखे बोलतात
41:50नेहरू काय म्हटले असतील संतापून
41:53कीप क्वाट पट बोरकर
41:56>> [हास्य]
41:56>> बोरकर आयुष्यभर
41:59हे सांगायचे की नेहरू मला पॉईट बोरकर
42:01म्हणाले [हास्य]
42:07[हास्य]
42:08म्हणजे रागवाव सुद्धा कसं
42:14[हास्य] तर सांगायची गोष्ट ही की हा जो
42:17नेहरू विषयीच्या गोष्टी आहेत सर्वसामान्य
42:20लोकांच्या पण आठवणी आहेत खूप आहे हा
42:22कॉर्पस आपण एकत्र केला आणि एक लार्ज
42:26लँंग्वेज मॉडेल आणि लार्ज रिजनिंग मॉडेल
42:29यांचा उपयोग केला तर आजची पिढी हे सगळं
42:34वाचेल का तर नाही आजची पिढी प्रॉम देणार
42:37आहे
42:39पिढीला किंवा क्लडला किंवा कोपायलट वगैरे
42:43प्रॉ देणार आहे किंवा हेजनला प्रॉम देणार
42:46आहे प्रॉम दिल्यानंतर त्यांना नेहरूंविषयी
42:48सत्यच बाहेर मिळाल पाहिजे ही आपली आता
42:52जबाबदारी आहे ओके
42:54म्हणजे नेहरूंच जे एआय मॉडेल असेल ते
42:59सत्यगामी असलं पाहिजे सत्याकडे जाणार असलं
43:02पाहिजे विनोबांच्या शब्दात ते सत्यग्राही
43:05असलं पाहिजे महणजे त्यांनी सत्यच ग्रहण
43:07केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये जर
43:10असत्याचा शिरकाव झाला तर गांधींच्या
43:12शब्दात सांगायचं म्हणजे तो आहे सत्याग्रही
43:14असला पाहिजे ओके अशा प्रकारच एक नेहरूंचा
43:19जर आपण केलं तर त्याच्यातून एक मजा होईल
43:24आणि ती काय ती सांगून मी तुमची रजाला
43:26घेणार ती मजा अशी आहे की आजच्या
43:30परिस्थितीत जे प्रश्न आहेत ते युवा
43:32विचारणार आहेत निदान कॉक्रोच जनता
43:35पार्टीची मुलं तर विचारणारच
43:38ओके [घसा साफ करणे] तर [खोकला]
43:41ते अस आहे की आजच्या परिस्थितीत विशिष्ट
43:45प्रश्नावर नेहरूंच्या या कॉर्पस मधून जे
43:48नेहरू जिवंत होतात [फुत्कारणे] ते काय बरं
43:52सांगतील
43:54ओके आणि नेहरूंच
43:57जी एक पोश्चमस महणजे मरणोत्तर अशी डिजिटल
44:01ट्विन त्या मुलांशी बोलणार आहे नेहरू जसे
44:04बोलायचे तस ओके हिंदीतून इंग्लिश मधून
44:07तसच्या तसं त्यांच्याच आवाजात कारण 30
44:10सेकंदाचा सॅम्पल दिलं तरी व्ईस क्लोनिंग
44:12होऊ शकतं हुबेहुब नेहरू जसं बोलायचे
44:15त्यांचे आरोह अवरोह सगळं तसंच्या तसं
44:19त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीत नेहरू काय
44:22म्हणाले असते हे ते मॉडेल एका विशिष्ट
44:25मर्यादेमध्ये सांगू शकेल
44:28नेहरू हे प्रतिभावान होते आजच्या
44:31परिस्थितीत त्यांचा जो कॉर्पस आहे
44:33त्याच्या पलीकडच ते काहीतरी बोलले असते ही
44:35गोष्ट खरीच आहे परंतु विन लिमिट ऑफ
44:41टेक्नॉलॉजी निदान नेहरू काय म्हणतील हे
44:45आपल्याला कळू शकतं आणि याच्यातून आपण
44:49नेहरूंना
44:51एक गतिमान अस अमरत्व बहाल करू शकतो ओके
44:56[प्रशंसा] म्हणजे फक्त नेहरूंचे जुने लेख
44:59वाचणं किवा नेहरूंच्या जुन्या फिल्म बघणं
45:03ओके किंवा नेहरूंचे जुने किस्से की डोनट
45:07[घसा साफ करणे] स्पेर मी शंकर तुम्ही
45:08सुंदर लिहिलाय असे किस्से सांगणं ही एक
45:12स्टॅटिक अमरत्व आहे ओके पण आजच्या
45:16परिस्थितीत नेहरू काय म्हणाले असते हे
45:19मिळण हे गतिमान अमरत्व आहे तशा प्रकारचा
45:24अमरत्व आपण निश्चितपणे निर्माण केलं
45:28पाहिजे जपलं पाहिजे तर हा भारत एकात्म
45:33आणि अखंड असा देश राहील आणि तो त्याच्या
45:36घटनेमध्ये जे राज्यघटनेमध्ये जे स्वप्न
45:39निर्माण केलेले त्या स्वप्नाची परिपूर्ती
45:42करणारा असा एक देश ठरेल आणि त्याला मी
45:45विकसित भारत असं म्हणीन धन्यवाद