Full transcript
0:00नमस्कार मित्रांनो तुम्हाला मिश्र भाजी
0:02लागवड करायची इच्छा आहे तसेच कंपॅनियन
0:05प्लांटिंग करून विविध प्रकारचा भाजीपालाही
0:08घ्यायचा आहे एकाच बेडवर सहा प्रकारच्या
0:10भाजीपाला प्लांट करून मल्टीले फार्मिंग ही
0:13करायचा आहे
0:15पाल
0:17गवार
0:18घोसाळे
0:20कारले
0:22पडवळ दोडके
0:25टोमॅटो
0:27दुधी
0:29वांगी अशा असंख्य भाज्या एकत्र उगवून
0:32मार्केटमध्ये सप्लाय करायच्या आहेत मग
0:34तुम्ही बरोबर व्हिडिओ बघताय चला आपण
0:36क्लासरूममध्ये बोर्डासमोर जाऊ आणि शिकूया
0:40हे कसं करायचं लक्षात घ्या आमच्या
0:42प्रत्येक व्हिडिओ प्रमाणे आम्ही तुम्हाला
0:44भात कसा लावायचा वरण कसा लावायचा कुठला
0:46तांदूळ वापरायचा पाणी किती घालायचं
0:48शिट्ट्या कशा करायच्या हे सांगणार पण
0:50आम्ही वरण भात कालवून देणार नाही आपण
0:53मगाशी बोलल्याप्रमाणे भाजीपाला शेतीचा
0:55पूर्ण अभ्यास आपण इथे करणार आहोत पण
0:58ह्याला दोन प्रकारात आपण दोन स्टेज मध्ये
1:00आपण डिवाइड केले पहिला लागवडीचा आराखडा
1:03आणि दुसरं सतत उत्पन्न घेण्यासाठी
1:04आपल्याला काय करायला लागेल तर लागवडीचा
1:08आराखड्यासाठी आपल्याला हे इन्शुअर करायचं
1:11आहे की आपलं जे काही पीक आहे त्याला
1:13प्रकाश हवा आणि पाणी हे इक्वल मिळत आहे
1:16प्रत्येक पिकाला म्हणजेच आपल्याला एका
1:18बेडवर पाच सहा पिक एकत्र घेता येतील तर हे
1:22करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे
1:24तर आपल्याला बघायचं की त्यांची मुळांची
1:25रचना कशी वेगळी वेगळी पाहिजे त्यांचा
1:27कालावधी कसा वेगळा वेगळा पाहिजे आणि
1:30प्रकार आपण कसा व्यवस्थितपणे निवडला
1:33पाहिजे जेणेकरून आपल्याला इथे अडचण होणार
1:35नाही त्यासाठी एक उदाहरण तुम्हाला मी इथे
1:37देतोय हे एक उदाहरण यामध्ये बघा हा जिथे
1:40चौकोन दिसतोय ते वांग आहे जिथे प्लस
1:42दिसतोय तो मुळा आहे तिथे स्टार दिसतोय तो
1:45मका आहे जिथे हा स्टार दिसतोय तो चवळी आहे
1:49जिथे गोल दिसतोय तो दुधी आहे आणि जिथे अशा
1:52लाईन म्हणजे पूर्ण बेड भरून मेथी आहे तर
1:56हा आमचा टिपिकल एक पॅटर्न आहे
1:58ह्याच्यामध्ये हा पॅटर्न हा पॅटर्न
2:00तुम्हाला स्वतः कसा बनवायचा आहे यासाठी
2:02आता आपण हे शिकणार आहोत हा पॅटर्न बनवताना
2:06आम्ही साडेतीन फुटाचा बेड घेतलाय दीड
2:08फुटाची सरी सोडलेली आहे आणि असे आमचे 35
2:11बेड आमच्या शेतात आहेत त्याच्यावर
2:12प्रत्येक बेडवर आमचा वेगवेगळे पॅटर्न
2:14चालतो तर हे बघा तुम्ही आता आपण आता बघूया
2:18की प्रकाश हवा पाणी या दिशेने हा कसा
2:20पॅटर्न बनलेला आहे आता जे वांगी आहेत ना
2:23ती वांगी तुम्ही बघा झिगझॅग पॅटर्न मध्ये
2:25लावलेली आहेत दोन वांग्यांचा अंतर आपण दोन
2:28फूट ठेवलेलं आहे का कारण वांग्याचं झाड
2:31एवढा घेर बनवतं की जेव्हा ते
2:33ट्रान्सप्लांट नंतर साधारण तीन महिन्यांनी
2:36ते प्रोडक्शन चालू करत तर तेव्हा ते
2:38एकामेकांमध्ये मिसळलेले असतात पण
2:41ट्रान्सप्लांट केल्यापासून कित्येक महिने
2:43म्हणजे दोन-तीन महिने यातल्या ह्यांच्या
2:45दोघांच्या मधली जागा रिकामी असते मग तिथे
2:47आपण काय केलेलं आहे तिथे आपण प्लस म्हणजे
2:49मुळा टाकलेला आहे मुळ्याचे दोन गोष्टी
2:52होतात मुळ्यामुळे मुळ्याचा जो वास असतो
2:54त्याच्यामुळे वांग्याची कीड ही परावृत्त
2:57होते आणि दुसरं मुळांचा
3:0060 दिवसांमध्ये निघून जातो जोपर्यंत वांग
3:02एकत्र चिकटलेली नसतात आणि मुख्य म्हणजे
3:05मुळ्याचे रूट लेव्हल वेगळी आहे नंतर मध्ये
3:09आपण इथे या दोन्ही बांबूंवर आपण दुधी
3:11घेतलेला आहे
3:12दुधी 55 ते 60 दिवसांमध्ये वर जाऊन
3:15प्रोडक्शन सुरू करतो आणि वांग्याला शाडो
3:19पण देतो आधी सुरुवातीला पण वांग्याचा
3:22ट्रान्सप्लांट आपण दुधीच्या एक महिना आधी
3:24करायला पाहिजे नंतर आपण पूर्ण याच्या
3:26ठिकाणी मेथी पसरून टाकली आहे मेथी ही अ
3:30फक्त काय नायट्रोजन फिक्सिंगचं काम पण
3:33करते ह्याला आणि प्लस ते एक पीक होतं 21
3:35दिवसांमध्ये निघून जाते बेड रिकामा होतो
3:38आणि नंतर मका आणि चवळी जी केलेली आहे
3:40मक्याच्या आधाराने चवळी वर चढते मक्यावर
3:43बेनिफिशियल कीटक येतात आणि चवळीवर मावा
3:46येतो जो आपला इंडिकेटर असतो फवारणी कधी
3:48करायची तर या सगळ्याचं आता आपण विश्लेषण
3:51करूया मुळांची रचना मुळांची रचनामध्ये
3:55पाहिलं तर इकडे बघा आपण हे बघू शकता की
3:58पहिले 6 in जे आहेत म्हणजे खरंतर तीन ते
4:00चार इंच आहेत हे हा जो पॅटर्न आहे हे
4:03मेथीचे आहेत नंतरचे 6 in आहेत म्हणजे टोटल
4:0612 इंच आहेत तो मुळ्याचे आहेत
4:09त्याच्यानंतर वांग्याचे आहेत आणि
4:11त्याच्यानंतर बांबू म्हणजे वेलवर्गीय आहे
4:14म्हणजे वेलवर्गीय दोन अडीच फुटापर्यंत
4:16खाली जातात तर जेव्हा मुळांची रचना या
4:19प्रत्येक पिकाची वेगळी वेगळी आहे जेव्हा
4:21आपण ठिबकने पाणी देऊ याला यांना तेव्हा
4:24लक्षात येईल बघा भारी जमिनीमध्ये ठिबकचं
4:26पाणी असं जातं म्हणजे काय सुरुवातीला इथे
4:28थेंब पडतो नंतर हळूहळू सादळत साधारण
4:30साधारण एक राऊंड तयार होतो पाणी खूप खाली
4:32जात नाही आडवं पसरवत जास्त मध्यम
4:34जमिनीमध्ये थोडसं असा राऊंड तयार होतो
4:36हलक्या जमिनीमध्ये खालपर्यंत जातं जनरली
4:38भाजीपाल्याला थोडी हलकी जमीन वापरतात
4:41त्यामुळे जेव्हा तुम्ही ठिबकचं पाणी द्याल
4:44तेव्हा लक्षात येईल की प्रत्येक 6 in च्या
4:46लेयरमध्ये आपलं वेगळं पीक आपलं पाणी पितंय
4:48म्हणजे प्रकाश हवा पाण्यापैकी पाणी हे
4:51प्रत्येक पिकाला जे पाणी आपलं खाली खाली
4:54जाऊन वाया गेलं असतं त्याच्या ऐवजी आपण
4:55त्याच पाण्यामध्ये सहा वेगवेगळी पिकं घेऊ
4:58शकतो नंतर आपण हवा मी जसं म्हटलं की दोन
5:02वांगे एकामेकात मिसळतात किंवा दोन तीन
5:04महिन्यांनी तोपर्यंत प्रत्येक पिकाला हवा
5:06मिळते हवा खेळती राहते प्रत्येक पिकामध्ये
5:10अंतर एवढं ठेवलेलं आहे की ह्याच्यामध्ये
5:12कुठेही त्यांना त्यांच्याकडे एकामेकांना
5:14ओव्हरलॅप होत नाही प्लस दोन वांगी एकत्र
5:17चिकट्याच्या मध्ये त्याच्यामध्ये मुळा
5:18असतो त्याचा पण थोडासा पाला तयार होतो
5:20लहान वांगी असताना त्यामुळे त्या
5:22पाल्याच्या वासाने आणि हे इतर कीट दूर
5:24होते तुम्ही मुळाच्या जागी अजून खूप
5:26प्रयोग करू शकता जसं काही शेपू शेपू
5:29सुद्धा ह्याच्यावर कीड कमी होते किंवा
5:31कोथिंबीर याने पण कीड कमी होते म्हणजे
5:32मेथीच्या ऐवजी तुम्ही पण कोथिंबीर वापरू
5:34शकता तर ही कॉम्बिनेशन तुम्हाला शोधायचे
5:36आहेत मी फक्त तुम्हाला सांगतोय की
5:38कशाप्रकारे तुम्ही हे प्लॅनिंग करू शकता
5:40आता आपण पाहूया
5:42कालावधी कालावधी प्रमाणे प्रत्येकाला
5:45प्रकाश हवा पाणी कसं मिळतंय तर मी काय
5:47म्हणलं की 60 दिवसांमध्ये आमचा मुळा निघून
5:49जातोय ओके वांग वर्षभर चालणार आहे पण
5:54मका आम्ही बेबी कॉर्न लावतो त्यामुळे ते
5:57तो पण लवकर निघून जातोय म्हणजे 80 डेज
6:01चवळी सुद्धा साधारण दोन अडीच महिन्यामध्ये
6:03संपून जाते नंतर वेल चालू राहतो आणि वांगी
6:07चालू राहतात तर प्रत्येक पिकाचा कालावधी
6:09वेगळा आहे त्यामुळे फार दिवस एक पीक
6:12एकामेकांची कॉम्पिट पण करत राहत नाही नंतर
6:15आपण पाहूया प्रकार घेर आणि उंची यामध्ये
6:17आपण असं चॉईस केलेला आहे बघा की
6:19वांग्यापेक्षा कायम मुळाची उंची कमी
6:21राहणार आहे पण सुरुवात वांग पूर्ण मोठं
6:23व्हायच्या आधी मुळात निघून जाणार आहे तरी
6:25आपण ठेवलेलं आहे की मुळ्याची उंची कमी
6:27राहणार आहे मध्येच आपण एक चवळी ठेवलेली
6:29आहे ती चवळी आम्ही दोन्ही करतो वेलवर्गीय
6:31पण करू शकतो किंवा बुश पण करू शकतो जर
6:33आम्ही बुश बिन इथे वापरली असती तर आम्ही
6:36नुसती एक चवळी न लावता ही पूर्ण मधली लाईन
6:39चवळीची लावली असती नंतर आपण हे पाहिलं या
6:42कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला हे बघायचं आहे
6:44की जे जे काही आपण लावतोय त्याची उंची
6:46इतरांपेक्षा जास्त होऊ नये म्हणजे
6:47एकामेकांना ते असं होऊ नये की त्यांची
6:49सावली अडवते त्यांचा वारा अडवतोय आणि
6:51प्रकाश अडतोय ह्याच एक्झाम्पल घ्यायचं
6:53झालं तर टोमॅटो मध्ये दोन प्रकार असतात
6:55डिटर्मिनंट आणि इनडिटर्मिनेंट या अशा
6:58पॅटर्न मध्ये आपण कायम डिटर्मिनंट टोमॅटो
7:01वापरावा इनडिटर्मिनंट टोमॅटो हा 15-20 फूट
7:04सुद्धा नेता येतो 18-20 फूट पण नेता येतो
7:06तर वाढत वाढत वेलासारखा जाऊ शकतो तो
7:09टोमॅटो इथे वापरला तर आपल्याला हे जे पीक
7:11आहे म्हणजे दुधी ते आपल्याला घेता आलं
7:14नसतं मग आपण इथे टोमॅटो लावले असते प्लस
7:16टोमॅटोची लागवड करायची थोडीशी अंतर वाढलं
7:18असतं आणि मग हे बाकी सगळी पीक आपल्याला
7:20घेता आली नसती कारण टोमॅटो फोफात गेला
7:22असता आणि पूर्ण धनेच व्यापलं असतं तर इथे
7:25आपण इनडिटर्मिनेट टोमॅटो वापरतो त्यामुळे
7:27हा प्रकार कुठल्या प्रकारचा घेतोय म्हणजे
7:29आपण वेलवर्गीय घेतोय का बुश घेतोय दोन्ही
7:32प्रकारचे बीन्स मिळतात म्हणजे दोन्ही
7:34प्रकारची चवळी मिळते नंतर आपण
7:36इनडिटर्मिनेट टोमॅटो घेतोय का डिटर्मिनेट
7:38टोमॅटो घेतोय किंवा आपण एखादा एखादी असं
7:41वाण घेतोय का ज्याची उंची खूप जास्त होते
7:43आणि नंतर फ्रुटिंग होतं तर हे सगळ्या
7:46गोष्टी आपण याच्यामध्ये बघायच्या असतात हा
7:48एक पॅटर्न तुम्हाला लक्षात आलं आता आपण
7:50बघूया की याच्यामध्ये अजून काय काय
7:52लागवडीच्या पॅटर्न करताना अजून काय काय
7:54बघायचं असतं याच्या ॲलिपॅथी हा एक प्रकार
7:57आहे म्हणजे काय की एखादी एखादं झाड अशा
8:00प्रकारचं रसायन सोडत ज्या ज्याने दुसरी
8:03झाडं त्याच्याबरोबर नीट वाढत नाही फॉर
8:05एक्झाम्पल आपल्याला बीन्सच्या बाजूला आपण
8:07कांदा लावला तर बीन्सची वाढ नीट होत नाही
8:12पण याच पद्धतीने आपण समजा असं केलं की आपण
8:15टोमॅटो बाजूला टोमॅटोच्या बाजूला आपण
8:17बेसिल लावलं तर टोमॅटोचा स्वाद वाढतो रंग
8:20वाढतो आणि टोमॅटो अजिबात कीड येत नाही तर
8:23अलीलोपॅथी सारखंच कंपॅनियनशिप पण असते
8:27म्हणजे ज्याच्यामध्ये दोन झाडांचं एका
8:29एकमेकांशी संबंध खूप छान असतात तसा
8:32कांद्याचा मी जसं म्हटलं की बीन्सच्या
8:34बाजूला कांदा चालत नाही पण टोमॅटोच्या
8:35बाजूला कांदा लावला तर खूप सुंदर
8:37दोघांनाही खूप छान उत्पादन होतं तर जनरली
8:40मग ही जी मेथी आहे टोमॅटो आम्ही इथे लावला
8:42असता तर टोमॅटोच्या बाजूला मेथी न टाकता
8:44आम्ही कांद्याची पात टाकली असती सगळी भर
8:47आणि मग मग काय झालं असतं की कांद्याच्या
8:49पातीने आमचा बेड पण कव्हर झाला असता आणि
8:51टोमॅटोला कीडही कमी झाली असती किंवा
8:54टोमॅटो दोन टोमॅटोच्या मध्ये हा जो प्लस
8:56आहे तिथे मुळा न घेता आम्ही एक बेसिल
8:57लावलं असतं बेसिल म्हणजे इटालियन बेसिल
8:59म्हणजे
9:00तुळशी सारखाच एक प्रकार असतो इटालियम
9:02कुजन्स मध्ये वापरतात तर ते लावलं असतं
9:04त्यांनी आमची टोमॅटोची परत सुधारली असती
9:06तर ह्यात करताना आपल्याला अलीपाती इफेक्ट
9:09बघायचं आहे जसं बडीशोप हे असं झाड आहे जे
9:12लावलं तर त्याच्या आजूबाजूला ते काहीच येऊ
9:14देत नाही ते रसायन असं सोडत असतं त्यात
9:16काही येत नाही तुम्ही निलगिरीचं झाड
9:17पाहिलं असेल निलगिरीच्या झाडाच्या ऍसिडिक
9:20करून टाकत ते पूर्ण सॉइल त्याच्या
9:22आजूबाजूला फारस काही येत नाही बांबूच्या
9:24पण एक 15-20 फुटापर्यंत चांगलं काही येत
9:26नाही तर ह्याला ॲलोपॅथी म्हणतात देवाण
9:29घेवाण म्हणजे आता आता हे बघा ही जी चवळी
9:30आहे ना ही या मक्याला ताकद देते चवळी
9:33नायट्रोजन फिक्सेशन करते आणि मक्याला
9:35नायट्रोजन फिक्स करून देते तसंच या चवळीची
9:38मुळं ना इतकी पसरतात इतकी खोल पण जातात की
9:41वांग्या आणि इतर पिकांना सुद्धा ही
9:42नायट्रोजन फिक्स करून देते तर हे अशी
9:44देवाण घेवाण करणारी फॉर एक्झाम्पल आम्ही
9:46एका पॅटर्न मध्ये इथे चवळी मकान घेता इथे
9:49दोन तीन झेंडू घेतो हे झेंडूचे पॅटर्न
9:51जनरली आम्ही जून मध्ये करतो म्हणजे कसं
9:53होतं की दसरा दिवाळीच्या जून जुलैच्या
9:56ह्याच्यामध्ये दसरा दिवाळी पर्यंत
9:57आपल्याला झेंडूचं उत्पादन मिळून तिथे पैसे
10:00मिळतात तर त्या वेळेला झेंडू हे सापळा पीक
10:04म्हणून काम करत तर निमेटोड्सला निमॅटोड
10:07ट्रॅप होतात झेंडू मध्ये प्लस झेंडूवर
10:09पॉलिनेटर्स येतात त्यामुळे इतर
10:12जे पीक असतं त्याचं उत्पादन
10:15वाढतं तर हा पूर्ण विचार करून तुम्ही
10:20तुमची भाजीपाल्याची बाग डिझाईन केली
10:23पाहिजे या डिझाईन मध्ये मी परत एकदा रिपीट
10:25करतो मुळांची डेप्थ नंतर किती घेर पसरतोय
10:28उंची किती होते प्रत्येक पिकाला प्रकाश
10:31हवा पाणी व्यवस्थित मिळते की नाही
10:33मातीमध्ये त्याची संरचना कशी आहे म्हणजे
10:35काही रूट क्रॉप्स आहेत का काही वेल आहेत
10:37का काही आहेत अशा सगळ्या प्रकार त्यांचा
10:39कालावधी काय आहे म्हणजे कायमस्वरूपी
10:41एकामेकांना गर्दी करत राहणार आहेत का एक
10:43पीक निघून जाणार आहे म्हणजे दुसऱ्याला
10:44मार्ग मोकळा होणार आहे नंतर आपण पाहतो की
10:47अलीपॅथिक इफेक्ट म्हणजे त्याला एकामेकांना
10:49ते मारतात का किंवा एकामेकांशी देवाण
10:52घेवाण करतात का नायट्रोजन फिक्सिंगचं काम
10:53करतात का सापळा पीक जसं आता मी मगाशी
10:56सांगितलं की भेंडू तसंच मकान चवळीचं
10:59सुद्धा सापळा पीक म्हणून काम होतं चवळीवर
11:01जेव्हा मावा येतो तेव्हा आपल्याला लक्षात
11:02येतं की आपल्या पूर्ण पिकावर सुद्धा मावा
11:05येऊ शकतो कारण चवळीवर सगळ्यात पहिले मावा
11:07येतो नंतर मक्यावर बऱ्यापैकी पॉलिनेटर्स
11:09अट्रॅक्ट होतात तसेच बिटल अट्रॅक्ट होतात
11:11ते बिटल मावा खातात मका चवळी असं सुंदर
11:14कॉम्बिनेशन आहे की ते एकामेकांना पूरक पण
11:16आहे आणि त्यांच्या एकामेकांवर एकावर एकाचा
11:18दुसरा एकाचा शत्रू दुसऱ्या पिकावर येत
11:20असतो त्यामुळे ते एकामेकांना फार पूरक आहे
11:22हे आम्ही चाऱ्यासाठी सुद्धा वापरतो हे पीक
11:25कॉम्बिनेशन तर हे सगळं करून आपण आता बाग
11:28डिझाईन करू पण आता आपण बघूया की ह्या
11:31सगळ्या बागेतून सतत उत्पन्न कसं घ्यायचं
11:33आता सतत उत्पन्न घेण्यासाठी काय करायचंय
11:35बघा आपल्याला सगळ्यात आधी सीजन बघायचा
11:37असतो आता सीजन कसा बघायचा जेव्हा पण
11:39तुम्ही एखाद्या बीचं पाकीट विकत घ्याल
11:41तेव्हा तुम्ही त्या त्या जो मॅन्युफॅक्चरर
11:44आहे त्यांच्या वेबसाईटवर जा किंवा
11:45पाकीटाच्या मागे पण लिहिलं असतं
11:48की महाराष्ट्रामध्ये खरीप रब्बी मध्ये
11:51चालतं का खरीप रब्बी उन्हाळा तिन्ही मध्ये
11:52चालतं हे सगळा तिथे लिहिलेला असतो
11:54त्याप्रमाणे आपण तो सीजन डिटरमाइन करायचा
11:56पण जनरली असं असतं की जसं भेंडी गवार हे
12:00याच्यातलं पीक आहे म्हणजे ते उन्हाळ्यात
12:02चांगलं येतं आणि ह्याच्यात पण चांगलं येतं
12:04पावसाळ्यात चांगलं येतं पण रबी मध्ये ते
12:06येत नाही तर हे सगळा चार्ट तुम्हाला शोधून
12:08काढायला लागेल आपल्याला आधी सिंग ऋतू
12:10म्हणजे सीजन डिटरमाइन करायचा आहे तुमचं जे
12:12काही पीक आहे त्याचा हे जनरली तुम्हाला
12:14पाकिटावरून मिळेल त्याच पाकिटावरून
12:16तुम्हाला एक अजून माहिती मिळेल की फळ सुरू
12:18होण्याची वेळ काय आहे फॉर
12:21एक्झाम्पल भेंडी ही पेरल्यावर 35 ते 45
12:25दिवसांमध्ये फ्रुटिंग सुरू करते 35 ते 45
12:28व्हरायटी वर अवलंबून आहे पण एव्हरेज 40 45
12:30दिवसांमध्ये फ्रुटिंग सुरू करते पेंडी आणि
12:33त्यानंतर अडीच तीन महिने ते चांगलं
12:35उत्पन्न देते आता मग साधारणपणे चार महिने
12:38चार साडेचार महिन्याचा भेंडीचा पिरियड आहे
12:40लक्षात आलं तर तुम्हाला हे बघायचं आहे फळे
12:42सुरू व्हायला किती वेळ लागतो आणि फळांचा
12:43कालावधी किती आहे तर आता तुम्हाला जर
12:46कंटिन्यूअस भेंडीचं उत्पादन हवं असेल ओके
12:49तर त्याला तुम्हाला कसं लावायचंय की
12:51तुम्ही पहिली भेंडी लावली 40 45 दिवसांनी
12:54तुम्हाला उत्पादन सुरू झालं तुम्हाला
12:56माहिती आहे त्यानंतर अडीच महिने उत्पादन
12:57आहे तर पुढचे परत दीड ते पावणे दोन महिने
13:01उत्पादन झालं की नवीन भेंडी लागली पाहिजे
13:04आता नवीन भेंडी लागताना याला खूप वेगवेगळे
13:06पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये असं करू शकतो
13:08आम्ही सगळे प्रकार करून पाहिले त्यामुळे
13:10आपण असं असं करू शकतो की दोन शेताचे दोन
13:12भाग करायचे शेताचे दोन भागांमध्ये इथे
13:15भेंडी लावायचं सगळी पिकं लावायची आणि नंतर
13:18हे जेव्हा संपत येईल तेव्हा दुसरीकडे
13:20लावायचं हा एक आहे किंवा एकाच छेदामध्ये
13:23दहा बेड असतील तर दहा दहा पैकी म्हणजे
13:26भेंडीसाठी राखीवे दहा बेड असतील त्यातले
13:29तर 10 पैकी जून पासून जून जुलै ऑगस्ट
13:33सप्टेंबर असं दर महिन्यात थोडी थोडी मेंडी
13:36लावत जायचं याला स्टॅगर्ड प्लांटेशन
13:38म्हणतात किंवा त्याच बेड पैकी एक बेडमध्ये
13:41भेंडी लावायची
13:42नंतर ही संपत आली की दुसऱ्यात लावायची
13:45म्हणजे अर्ध्या अर्ध त्या बेड्स मध्येच
13:46अर्ध अर्ध करायचं किंवा रिले क्रॉपिंग
13:49म्हणजे फॉर
13:50एक्झाम्पल पहिलं पीक सुरू व्हायच्या आधीच
13:53दोन पिकाच्या मध्ये जी जागा आहे त्यामध्ये
13:54नवीन पीक लावून टाकायचं हे पण आम्ही करून
13:56पाहिलेलं आहे तर रिले क्रॉपिंग मध्ये
13:58आम्ही जनरली लसणाचं रिले क्रॉपिंग करत
13:59होतो वांग्यामध्ये किंवा वांग्याचं रिले
14:01क्रॉपिंग रचनामध्ये तर असं रिले क्रॉपिंग
14:04सुद्धा करू शकता तर सतत उत्पन्न
14:06घेण्यासाठी तुम्हाला हे बघायचंय की
14:09त्यांचा सीजन काय नंतर फळे सुरू होण्याची
14:12वेळ फळांचा कालावधी आणि कालावधी संपायच्या
14:14आधी नवीन लागलं पाहिजे किंवा तुम्ही जसं
14:17म्हटलं तसं स्टॅगर्ड लावत गेलं पाहिजे तर
14:20जनरली दोन मेजर सीजन आहेत आपल्या सगळ्या
14:23वीरवर्गीय भाज्यांसाठी म्हणजे दुधी कारलं
14:26दोडका पडवळ नंतर ढेमसे नंतर गिलक अ या
14:31सगळ्यांसाठी दोन मेजर सीजन आहेत एक तर जून
14:33जून मध्ये लावले जाते किंवा फेब्रुवारी
14:36मध्ये लावले जाते फेब्रुवारी पाणी असेल तो
14:38ऑफकोर्स तर जून मध्ये फक्त जून मध्ये
14:40लावण्याच्या ऐवजी जनरली या भाज्या असं करू
14:42शकतो आपण की दर महिन्याला थोड्या थोडे
14:44लावत सप्टेंबर पर्यंत लावत राहायचं म्हणजे
14:46पूर्ण पावसाळा लावायच्या कारण थंडी खूप
14:48व्हायच्या आधी ह्याचं प्रोडक्शन सुरू झालं
14:50पाहिजे त्याच्या आधी त्याच्यानंतर ह्याला
14:51लावता येत नाही पण मिरची टोमॅटो वांग हे
14:55पीक तुम्ही वर्षभर कधीही लावू शकता तसंच
14:58भेंडी आणि गवार साठी पण स्पेसिफिक हिट
15:00असलेला सीजन आहे तर ते सगळं बघून आपल्याला
15:03सतत उत्पन्न घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये
15:04अजून एक आपल्याला माहिती घ्यायची आहे की
15:06आपल्याला सिंगल एक मल्टी हार्वेस्ट आहे
15:07म्हणजे काय की जसं पालेभाज्या आहेत त्या
15:10सिंगल हार्वेस्ट आहेत पण त्याच्यामध्ये पण
15:11पालक ह्याचं तुम्ही मल्टी हार्वेस्ट करू
15:13शकता कोथिंबीर आजकाल कोथिंबीर आल्या 30
15:15दिवसात येतात आणि त्याचं मल्टी हार्वेस्ट
15:17करू शकता दोन वेळा तर आपल्याला हे पण
15:19किंवा तुम्ही उपटून काढताय का नाही काढताय
15:22तर मेथी सारखं पीक आहे जे 21 दिवसाचं पीक
15:24आहे त्यासाठी आम्ही काय करतो की दर
15:26आठवड्याला मेथी टाकायची दर आठवड्याला मेथी
15:29टाकायची आणि आता दर आठवड्यात म्हणाले की
15:31सात त्रिक 21 तर तीन वाफे असतील तीन का
15:34चार वाफे करतोय तीन च्या ऐवजी दर आठवड्यात
15:36टाकली की पहिली मेथी निघाली की शेवटची
15:40मेथी टाकलेलीच असते आणि नंतर परत पहिली
15:42मेथी टाकायची करत असं करत करत रोटेट करत
15:44ठेवायचं तर तुम्हाला जेवढी मेथी लागते
15:46तेवढ्या साईजचे चार वाफे बनवा त्याला
15:48रोटेशन मध्ये आणा तर सतत तो उत्पन्न
15:51घ्यायला तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायला
15:52लागेल प्लस तुम्हाला सगळी भाजी एकत्र सुरू
15:55करायची आहे राईट तर सगळी भाजी एकत्र सुरू
15:57करायला तुम्हाला असं करायला लागेल की वांग
15:59जसं आता ट्रान्सप्लांट केल्यानंतर तीन
16:01महिन्यांनी उत्पन्न देत टोमॅटो
16:03ट्रान्सप्लांट केल्यानंतर दोन महिन्यांनी
16:05उत्पन्न देत किंवा वेल हे ट्रान्सप्लांट
16:08नाही आपण समजा डायरेक्ट लावतो तेव्हा 55
16:10ते 60 दिवसांनी उत्पन्न सुरू करतात तर
16:12तुम्हाला असं करायचं की सगळ्यात आधी वांगा
16:14लावायचं वांग लावून एक महिना झाला की
16:18टोमॅटो लावायचा टोमॅटो लावून एक महिना
16:20झाला की वेल लावायचा का कारण टोमॅटो पूर्ण
16:22सेट होऊन त्याचं प्रोडक्शन थोडं थोडं सुरू
16:24झालं की त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी
16:25वेलाचं सुरू व्हावं आणि मीन वाईल हे सगळं
16:29लावत लावत ते वाढत असताना मध्ये भरपूर
16:31पालेभाज्यांचे पीक घ्यायचं कारण एकदा हे
16:33पीक मोठं झालं की पालेभाज्यांना जागा
16:35उरणार नाही मग पालेभाज्यांसाठी वेगळा वाफा
16:37करायचा असं प्लॅनिंग तुम्हाला करायला
16:39लागेल आता या व्हिडिओतून मी तुम्हाला फक्त
16:41डायरेक्शन देणार आहे कारण आम्ही वरण भात
16:43कालवून खायला घालत नाही पण याच्या
16:46व्यतिरिक्त तुम्हाला खूप काही प्रश्न
16:48याच्यात येतील ते सगळे प्रश्न तुम्ही
16:50आमच्या शेतावर येऊन आमचा छोटासा वीकेंडचा
16:54कोर्स करून पूर्ण करू शकता वीकेंडचा कोर्स
16:56आम्ही लवकरच सुरू करत आहोत
16:59हा कोर्स फक्त आणि फक्त लोकाग्रहाचा सुरू
17:02करतोय आम्हाला अजिबात वेळ नाहीये खरं असे
17:05कोर्सेस घ्यायला पण तुमच्यापर्यंत हे सगळं
17:09पोहोचवता यावं म्हणून आम्ही असे इन्फॉर्मल
17:12कोर्सेस आता सुरू करतोय लवकरच अनाउन्स करू
17:15धन्यवाद