Full transcript
इंट्रो
0:00मला कमीत कमी एक एकर मध्ये पाच लाख रुपये
0:02राहिले तरच मी शेती करतो अन्यथा मी शेती
0:04करत नाहीये 30% पाण्यामध्ये आम्ही शेती
0:06करतो इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंटचे
0:08इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट आले आणि ती
0:11सिस्टीम माझी पाहून त्यांनी मला कॅपटाऊन
0:14साऊथ आफ्रिकेत कॅपटाऊनला सगळ्यात मोठा
0:15दुष्काळ होता तर त्यावेळेस [संगीत] चार
0:18दिवस त्यांनी मला तिथं त्या सहभागी
0:20व्हायला सांगितला लेबरला बारा महिने काम
0:23पाहिजे आज जर आपण टेम्पररी किंवा
0:26तात्पुरते कामगार हे अवेलेबल नाही होऊ शकत
0:29म्हणजे एक एकर द्राक्षामध्ये जवळपास एक
0:32लाख रुपयाचे औषध लागतात ते 30 हज रुपये
0:34खर्च फक्त माझं स्प्रे टाइमिंग वरती आम्ही
0:37कव्र करू शकतो
0:38>> पानांवरच टेंपरेचर किती आणि मुळाशी
0:40[संगीत] किती पानांवर पडणाऱ्या लाईटची
0:42इंटेन्सिटी किती आणि मुळाशी इंटेन्सिटी
0:45किती हे मी जगात पहिल्यांदा या माणसाकडून
0:47शिकतोय तुम्हाला सांगतो
0:49>> अतिवृष्टी होईल किंवा नुस्कान होईल अवकाळी
0:51पाऊस होईल त्याच वर्षी आम्ही सगळ्यात
0:53जास्त पैसे कमवतो
1:04>> [संगीत]
1:08[प्रशंसा]
1:09>> हा संवाद
1:11शुद्ध मराठीत नव्हे तर ग्रामीण मराठीत
1:15होणार आहे.
1:17नगर मधल्या
1:19निघोज इथे तुमचा जन्म
1:22>> हा संपूर्ण पट्टा जो आहे ना निघोज पारनेर
1:26हा सगळा हा सगळा कमी पावसाचा पट्टा आहे.
1:30त्या ठिपक्या एवढ्या गावात जन्माला आलेला
1:34हा एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातला
1:38मुलगा
1:39नववीपासून
1:41प्रत्येक घरातलाच मुलगा तिकडे करतो तेच
1:44त्यांनी केलं ते म्हणजे त्यांनी शेती
1:47केली.
1:48आणि ती शेती अधिक चांगल्या रीतीने करता
1:51यावी म्हणून मग त्यांनी बीएससी ग्रीकल्चर
1:54केलं
1:55>> बरोबर
1:56>> यस
1:57>> आणि त्यानंतर फळबाग लागवडीच प्रशिक्षण
2:00घेतलं
2:02पण
2:03इतर लाखो करोडो शेतकऱ्यांसारखा
2:07हा प्रत्येक वेळी कर्जमाफी द्या बियाणं
2:11फुकट द्यावीज
2:13फुकट द्या असं मागत बसला नाही तर जे आता
2:18तुम्ही ऐकणार आहात ते ऐकल्यानंतर
2:21हे बोलणारा माणूस हारवर्ड किंवा स्टॅनफर्ड
2:25मधन आलाय की काय असं तुम्हाला वाटेल यावर
2:28मी आता पैज लावायला तयार आहे. राहुल तुमचं
2:31वैशिष्ट्य हे आहे की तू नवीन
2:35तंत्रज्ञानाचा वापर केलास.
2:37बरोबर आहे
2:38>> हो
2:39>> जिथे शेतकरी आत्महत्या होतायत
2:42शेती सोडून
2:45शहरामध्ये येऊन रखवालदरी करायला लोक तयार
2:48आहेत तिथेच तू हे करून दाखवलस
2:52स्वतःचं स्वयंचलित हवामान केंद्र उभं केलस
2:58जे कधीही तुम्हाला शेतकऱ्याच्या तोंडून
3:01ऐकू येणार नाही असं लक्स मीटर
3:07डिजिटल पोर्टेबल हुमिडिटी कंट्रोलर
3:11डीओ मीटर
3:13वॉटर पीएच मीटर
3:15सॉइल पीएच मीटर आणि या सगळ्यातून
3:19फक्त फायद्याचीच शेती करणारा हा राहुल
3:24रसाळ
3:26[प्रशंसा]
3:28आतापर्यंत शेतकरी म्हणला की आपण सवलती
3:31लाडका भाऊबहीण हे सगळं ऐकत आलेलो आहोत बट
3:37पुढच्या 50 मिनिटात हा माणूस कुठल्याही
3:40सवलतीबद्दल बोलणार नाही तर एखाद्या एमबीए
3:44कॉलेजमध्ये टॉपर असलेल्या माणसाला लाजवेल
3:48अशा डिटेलमध्ये शेती नावाच्या धंद्याबद्दल
3:50तुम्हाला सांगणार आहे
3:53ती सुद्धा शेती अशी की ती रेसिड्यू फ्री
3:56आहे कुठलाही यांनी पाठवलेला जगात
4:00कुठेही रिजेक्ट होत नाही आणि याची
4:02क्वालिटी सिक्स सिग्मा पेक्षा जास्त आहे
4:05त्याच्या तोंडून जेव्हा तुम्ही हे सगळं
4:07ऐकाल तेव्हा खऱ्या अर्थाने
4:11लोकल माणूस ग्लोबल झालाय हे तुम्हाला
4:15पाहायला मिळणार आहे राहुल तुझं बालपण कसं
4:18होतं
ग्रामीण बालपण ते कृषि क्षेत्रात पदवी
4:19>> म्हणजे माझ्या शेतापाशीच
4:22माझी जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद
4:25>> आयसीएससी सीबीएससी वगैरे काही नाही
4:27>> नाही सर ते पण शेतामध्येच आहे माझ्या
4:30घराच्या शेजारीच चौथी पर्यंत शिक्षण तिथे
4:33झालं आणि पाचवी पाचवी ते दहावी एक तीन
4:36किलोमीटर पर्यंत आमच्या गावामध्ये झालं
4:38आणि अरावी बारावी सायन्स पण आमच्या
4:41गावामध्ये तीन किलोमीटर ्या परिसरामध्ये
4:44झालं
4:46साधारणपैकी घरामध्येच शेती पूर्वीपासून
4:50फळबाग सगळ्या पूर्वीपासून आवड ही माझी तसं
4:56मला चौथी पाचवी पासून म्हणजे शेती आवड
4:59सुरू झाली तेव्हापासून मी शेतीमध्येच करता
5:02करता
5:02>> बीएससी ग्रीकल्चर कराव अस कधी झाल आणि
5:04त्यातन काय शिकायला मिळालं
5:06>> बीएससी ग्रीकल्चरचा म्हणजे मी 20056 पासून
5:11द्राक्षे पुरी होती एक एकर होती सोनाका
5:15व्रायटीज आणि 2004 ला ताशी गणेश आणि थॉमसन
5:20सिडलेस या एक्सपोर्टच्या व्रायट्या
5:22लावल्या माझ्याकन
5:25ला एक टेस्को ऑडिट झालं कारण टेस्को आम्ही
5:28ते एक्सपोर्ट करत असतो नेहमी आणि
5:30एक्सपोर्ट करता करता आम्हाला तिकडे युरोप
5:32कंट्रीतले नॉम आम्हाला गरजेचे असतात
5:35त्याच्यात ग्लोबल गॅप त्यावेळेस आता
5:37ग्लोबल गॅप म्हणतात त्यावेळेस युरो गॅप
5:39होता त्यावेळेस कॅनडाचे ऑडिटर आले कॅनडाचे
5:42ऑडिटर आल्यानंतर माझे सगळे द्राक्षाचे
5:45सगळे म्हणजे ऑलरेडी मी गेले पाच सहा वर्ष
5:48एक्सपोर्ट करत होतो त्यावेळेस सगळे योग्य
5:50होतं पण तिनी एक क्वेश्चन विचारला तुम्ही
5:52हे करतात याला सायन्सचा प्रूफ काय किंवा
5:54कोणच्या मार्गदर्शनाखाली करतात आमच्या
5:58म्हणजे वडिलोपार्जित शेती होती ती
6:00कंटिन्यू करत राहिलो मग त्यांनी तिथे
6:02क्वेरी काढली का तुम्हाला कुठचीतरी
6:04कन्सल्ट कन्सल्टन्स हायर कराव लागेल आणि
6:07मग तुम्ही एक्सपोर्ट कराव लागेल त्यावेळेस
6:09आमच्या मित्राची बीएससी ग्रीकल्चर झालती
6:11मग ती कन्सल्टन्स आम्ही दाखवली आणि मग
6:15आम्ही त्याच्या नॉर्म्स मध्ये हे ठरलं
6:17तिथून पुढे मेन का आपल्याला बीएससी
6:19ग्रीकल्चर हॉर्टिकल्चर ही आपल्याला करायचं
6:23आहे म मेजरली आज जगात एक्सपोर्ट करत
6:25असताना आपल्याला
6:27एक कोणी क्वेश्चन विचारू नय किंवा त्या
6:30नॉर्म्स आपल्याला माहित असण आवश्यकता आहे
6:32किंवा त्यातल सायन्स माहित असण आवश्यकता
6:34आहे म त्या माध्यमातून आपण बीएससी
6:36हॉर्टिकल्चर ग्रीकल्चर याचा मी पहिल्यांदा
6:39हे केलं आणि तिथून पुढे सुरू झाले आहे
6:43>> एक देशी क्वालिटी असते आणि एक एक्सपोर्ट
6:45क्वालिटी असते
6:46>> याच्यामध्ये काय फरक असतो
जागतिक पातळीवर निर्यात
6:50>> साधारणपैकी देशी क्वालिटी म आज आम्हाला
6:55मेजरली युरोप युके नेदरलँड आम्ही काय
6:59पाठवतो 2009 आम्ही जवळपास 8090 रुपये
7:05किलोने द्राक्ष घेतले विकले तिथ विक्री
7:08केली आहे आणि आज पण म्हणजे काही दुसऱ्या
7:11व्रायटी आहे व्ईट कलरच्या 8090 रुपयाने आज
7:14विकताय म्हणजे मेजरली त्या काळात आम्ही एक
7:17एकर द्राक्षे विकले महजे 12 ते 14 टन
7:21एक्सपोर्टला जातो त्याच्या एक एकर द्राक्ष
7:24विकले का आम्ही द एकर जमीन घ्यायचो
7:26त्यावेळेस का आम्हाला डॉलर मध्ये पैसे
7:29भेटायचे इंटरनॅशनल करन्सी म्हणजे आम्हाला
7:32त्यावेळेस सुरू झाली तिथून पुढे आम्हाला
7:34ती एक्सपोर्टची आवड लागली तिथून पुढे
7:37आम्ही एक टारगेट का द्राक्ष ही रिस फ्री
7:40आणि जगातल्या नवीन नवीन व्रायटीज आता
7:42त्यावेळेस आम्ही तिथल्या बायर्सला
7:44विचारायचो का जगात नवीन व्रायटीज कुठल्या
7:46पाहिजेल कल काय आहे डिमांड काय आहे
7:49त्यावेळेस तो आमचा एक्सपोर्टर तो तिथे
7:52बायरला विचारायचा आणि त्यावेळेस तो
7:54आम्हाला दहा वर्षापूर्वी सांगायचा इथून
7:56पुढे तुम्ही व्हाईट द्राक्ष नका करू रेडिश
7:58पाहिजेल किंवा त्याच्यात मेडिसनल व्हॅल्यू
8:00पाहिजेल अशा काहीतरी व्रायटीज पाहिजेल का
8:03खाण्यासाठी सुद्धा काहीतरी त्याच्यातलं
8:05फूडच आपल्याला काहीतरी हेल्थ कॉन्शस असेल
8:09तरच तो इथून पुढे खाणं गरजेच आहे आमच्याकड
8:11रेड ग्लोब सीडेड व्रायटी आहे का ते
8:13सीडेडचा अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज मध्ये
8:16चांगला फायदा होतो प्रत्येक रेड कलर ही
8:19कॅन्सर इम्युनिटी साठी चांगली आहे म्हणून
8:22आम्ही नवीन माझ्याकडे जवळपास क्रीम सन
8:24सीडलेस रेड ग्लोब फॅटसी अशा सगळ्या
8:28इंटरनॅशनल व्रायटीज माझ्या शेतामध्ये ह
8:31गुणवत्ता ठेवण्याकरता किंवा बेस्ट
8:33इंटरनॅशनल क्वालिटी आणण्याकरता
8:36शेतीमध्ये तू असंख्य प्रयोग केलेस इनोवेशन
8:39केलस तंत्रज्ञान विकसित केलस काय सांगशील
8:42त्याबद्दल
कमर्शियल शेतकरी आणि नफा
8:43>> आता आम्ही म्हणजे प्रॅक्टिकल मधून करत
8:46गेलो त्यावेळेस ही आठनऊ ची गोष्ट आहे का
8:51त्याच्यामुळे आम्हाला
8:54म्हणजे आज युरोप सारख्या खंडात
8:55एक्सपोर्ट करणं म्हणजे तेल लॅब पण एकदम
8:59म्हणजे आपल्याकडे लॅब मध्ये इथ रिपोर्टला
9:02व्ॅल्यू नाही ती थल्या लॅब मध्ये तो
9:03सॅम्पल पास होणं गरजेच आहे म्हणजे जवळपास
9:06त्याच्यामध्ये आम्ही ते औषध मारतो तो
9:09एक्सपोर्ट एक तर आपण प्रत्येक म्हणतात
9:11द्राक्षाला नाव ठेवतात का सगळ्यात जास्त
9:13औषध मारणार आहे पण द्राक्षा सारखं रिसड्यू
9:16फ्री आज कुठलच फ्रूट मार्केटमध्ये अवेलेबल
9:18नाहीये म्हणजे आम्ही ते पेस्टिसाईड मारतो
9:20त्याच्यामध्ये ते मॉलिक्यूल असेल तो कमीत
9:25कमी किती दिवस झाडात राहू शकतो हे आम्ही
9:27कॅल्क्युलेशन करून तेवढंच ह्युमन हेल्थनी
9:31रिकमेंडेड दिलेला पीएचआय असेल
9:33काढणीपूर्वीचा कालावधी असेल प्रत्येक
9:35मॉलिक्युल म्हणजे आम्ही मी तर कमर्शियल
9:37शेतकरी आहे मला कमीत कमी एक एकर मध्ये पाच
9:39लाख रुपये राहिले तरच मी शेती करतो अन्यथा
9:42मी शेती करत नाहीये मग मला युरोप
9:44>> रिवाईंड कर रिवाईंड कर जरा
9:47>> मी कमर्शियल शेतकरी आहे एक एकर मध्ये कमीत
9:50कमी पाच लाख रुपये राहिले तर मी शेती करेल
9:53मी तेव्हापासून हे केलंय का आजपर्यंत
9:55त्याच्या खालचा आकडा आला नाही तोपर्यंत मी
9:57शेती करत राहील हे असं प्रत्येक वेळी
10:00प्रत्येक सीजनला प्रत्येक ग्रीकल्चर
10:04प्रॉडक्टला तू फायदा कसा काय कमावला
10:07बाकीचे शेतकरी थ डुबतात
शेतीची थिअरी
10:09>> नाही आज माझी एक शेतीमध्ये एक थेरी ठरलेली
10:14आहे माझ्या मध्ये ह्या पिकांमध्ये कुठलं
10:18पीक लावायचे ते कधी लागवड करायचे आणि
10:21त्याच्यासाठी एक्सपोर्टर माझ्याकडे ठरलेले
10:23असतात किंवा नंबर ऑफ एक्सपोर्टर असतात
10:26त्याच्यानंतर पिक माझ्याकात द्राक्ष
10:28माझ्या 22 एकर आहे डाळिंब जवळपास 35 एकर
10:31डाळिंब आहे पिरू द एकर आहे पिरू मध्ये दोन
10:34व्रायटीज आहे पपई आहे कारले आहे म्हणजे ऑल
10:38क्रॉप्स माझ्याक 40 लेबर ही बारा महिने
10:40त्यांला काम फिक्स असतं म्हणजे वर्षभर
10:43माझ्याक हार्वेस्टिंग चालू असते दर एक ते
10:47दीड महिन्यातून आता टोमॅटोची हार्वेस्टिंग
10:49चालू आहे आता नेक्स्ट महिन्यामध्ये
10:51द्राक्ष होईल मार्च मध्ये पेरू चालू होईल
10:55त्याच्यानंतर एप्रिल मे मध्ये डाळिंब चालू
10:57होतील जून मध्ये पपई चालू होईल म्हणजे
11:00पूर्ण वर्षभर माझ्याकडून
11:02>> प्लॅनिंग कोण करतं
11:03>> मीच स्वतःच करतो आणि जवळपास गेले 17 वर्ष
11:07आज हे प्लॅनिंग पूर्ण केला आहे आणि
11:11[प्रशंसा]
11:15>> तू स्वतः एक उत्तम
11:18म्हणजे आपण त्याचं फोटो असेल तर लावा
11:21>> तो एक उत्तम वेदर स्टेशन उभं केलस
11:27>> सरकारी इमारतीच सरकारचं नाही उभं केलं तू
11:29स्वतःचं केलस
11:30>> यस सर वेदर
11:31>> सरकारच करायला काय प्रॉब्लेम होता
वार्षिक स्टडी टूर आणि स्वत:चे वेदर स्टेशन
11:33>> वेदर स्टेशन आज आपल्याक साधारणपैकी
11:38आलं का 2012 ला मी इजराईल मध्ये
11:40एक्झिबिशनला गेलतो त्यावेळेस आपल्याला
11:43काही म्हणजे मी दरवर्षी एक इंटरनॅशनल
11:46स्टडी टूर स्वखर्चाने करतो म्हणजे
11:48जगातल्या टॉपिस्ट कंट्रीतल्या असा आणि
11:52त्याच्यामध्ये हे आकडे मी माझ्या
11:55एक्सपोर्टरकून बाहेरकून घेतो का जगात
11:58सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कुठल्या कंट्रीने
12:00केले आहे असं जगात कुठल्या कंट्रीने केल
12:03आहे आणि त्या कंट्रीतले हे करत असतो आता
12:08आपण स्लाईड पाहतो
12:10एक्सपोर्टच्या आहे आता 2012 ची इजराईल आहे
12:15तर याच्यामध्ये तिथली ड्रीप इरिगेशन
12:18>> कोणत्या कंट्रीमध्ये जावं तिकडे काय बघावं
12:21हा मार्केट इंटेलिजन्स तुला देत कोण
12:23>> आता माझी मला ती एक हॉबी आहे पण आम्ही तो
12:26एक्सपोर्ट करतो मेजर तर आम्ही विकणार
12:27कोणाला आमच्या एक्सपोर्टरला एक्सपोर्टर
12:29तिथल्या बायरला विकतो आणि तो बायर आम्हाला
12:32सांगतो का आम्हाला पेरू मधला
12:34फेब्रुवारी ते मार्च मध्ये मिळतो तुमचा
12:36आम्हाला जानेवारीमध्ये आला पाहिजेल
12:39म्हणजे जगातला आम्हाला विकण्यासाठी
12:41कुठल्या विंडोज ओपन आहे आमचा तिथे कधी
12:44आला पाहिजेल याच्यासाठी आम्ही आमच्या
12:46बाहेरून फीडबॅक घेतो का आम्हाला हा
12:48द्या आणि आमच्यापेक्षा उत्कृष्ट
12:50तुम्हाला कुठल्या कंट्रीतून मिळतो आणि
12:53कुठल्या ग्रोवर एक्सपोर्टरकून मिळतो मग तो
12:56आम्हाला सजेस्ट करतो का तुम्ही पेरू
12:59कंट्रीमध्ये तिथं तुम्हाला सगळ्यात चांगली
13:02क्वालिटी आम्ही त्यांच्याकडून परचेस करतो.
13:04त्यांना सगळ्यात जास्त रेट मिळतात. साऊथ
13:06अमेरिकेमधले
13:07पेरू, चिली, ब्राझील आणि नॉर्थ मध्ये
13:10स्पेनिश देश असेल तर ह्या सगळ्या
13:13देशांमध्ये तिथं जाऊन त्या देशांमध्ये काय
13:15काय आपण ग्रो केलेल आहे ते पाहतो आणि त्या
13:19पद्धतीने आम्ही आपल्या देशामध्ये
13:22इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न
13:23>> शेतीमध्ये
13:25सारखं नॉलेज अपडेट ठेवावं लागतं
13:27>> कॉन्स्टंट टच ठेवाव लागतो हे कसं करतोस?
13:30>> आता याच्यामध्ये सर सगळ्यात जास्तीत जास्त
13:35मी पहिले नववीपासून
13:38साधारणपैकी भारतातले प्रत्येक टॉपिक
13:41शेतकरी असेल त्यांच्या कामे व्हिजिट
13:43करायचो आणि व्हिजिट केल्यानंतर का मग
13:45आपल्या इकडे भारतातले शेतकऱ्यांचा
13:48आपल्याला सगळं अनुकरण झालंय मग आज आपण
13:51एक्सपोर्ट करतो मग युरोप मध्ये साधारण
13:53साऊथ अमेरिकेतल्या ब्राझील पेरूची इथल्या
13:57शेतकऱ्यांशी जाऊन संवाद साधून तिथले
13:59इम्प्लिमेंट आपण कशी करू शकतो त्याच्या
14:02आम्ही आज प्रत्येक वेळोवेळी त्याचा
14:05आता आपण इकडे वेदर स्टेशन दाखवलं त्या
14:07वेदर स्टेशनचा खर्च तू स्वतःच केलास
14:09>> यस सर यस
14:10>> का सरकारच का नाही घेतल
14:11>> नाही आता सर एक म्हणजे मला तर कधी शेतक
14:16सरकारच्या कुठल्याच मी आजपर्यंत कुठलही
14:18प्लिकेशन केलं नाहीये का मला ही गोष्ट
14:21पाहिजेल म्हणून आज हे वेदर स्टेशन आहे हे
14:24न्यूयॉर्कचा आहे जवळपास सर 300 डॉलर च आहे
14:28म्हणजे जवळपास 45 ते 50 हज रुपयात आज जर
14:30कुठल्याही सर्वसामान्य शेतकऱ्याचे घरातले
14:33सगळे मोबाईल जर गोळा केले तरी दोन लाख
14:35रुपयाचे मोबाईल होता मजे आज एकाच
14:38फॅमिलीतले चार मोबाईल जर गोळा केले तर प
14:40हजार रुपये तरी दोन लाख माझं वेदर स्टेशन
14:42हे ऑलरेडी 25 ते 30 हजाराचा आहे म्हणजे आज
14:45मला जर मी अखी शेती माझा त्याचा टर्नओ जर
14:49सगळा असेल तर मी एक सिम्पल एका वेदर
14:51स्टेशन वरती सर जवळपास मी 30 ते 40 लाख
14:55रुपये सेविंग करतो फक्त एका 30 हजाराच्या
14:58गोष्टीमुळे
14:59>> कस सेविंग करतो
15:00>> आता आपला सेविंग वेदर स्टेशन च सेविंग ही
15:03एकदम महत्त्वाची गोष्ट आहे सर माझ्या
15:06वेदर स्टेशन माझ्या शेतात बसवला आहे तिची
15:09विजिबिलिटीनऊ किलोमीटर पर्यंत राहतीनऊ
15:12किलोमीटर पर्यंत क्लायमेट मध्ये काय
15:15चेंजेस होणार आहे हे प्रत्येक शेतकऱ्याला
15:18ऑलरेडी कळत म्हणजे माझ्या आजूबाजूचे
15:20शेतकरी सुद्धा वेदर अंडरग्राउंड ॲप
15:22इन्स्टॉल करतात आणि जर तो ॲप इन्स्टॉल
15:24केला का पावसाचं प्रेडिक्शन फॉर एक्झाम्पल
15:26आता आमच्याकडे बाजरी जास्त प्रमाणात होते
15:29द्राक्षे ही आजूबाजूला 70 km पर्यंत कुठे
15:33द्राक्ष फक्त द्राक्ष तू बन
15:34>> फक्त माझ्याकडे द्राक्ष आहे
15:35>> तुझी द्राक्ष एक्सपोर्ट होतात आणि एकदाही
15:37तो रिजेक्ट झालेला नाही
15:39>> आणि हे केव्हा होतय की जेव्हा भारताचा
15:41रिजेक्शन रेट हा चीन पेक्षा सात पट जास्त
15:45आहे
15:46>> सात पट आपला रिजेक्ट होतो
15:48>> या माणसाचा एकदाही रिजेक्ट झालेला नाही
15:51>> नाहीसर आणि गेले 17 वर्षापासून झाला नाही
15:54माझा एमएच कोड म आमच रजिस्ट्रेशन आपे
15:57राहतं तो एमएच कोड त्यावेळेस काढला तोच आज
16:00आहे आमची पूर्ण डिटेल आम्ही कुठलेही
16:02पेस्टिसाईड स्प्रे मारतो कुठले मारत नाही
16:05तो किती वेळेस आम्ही कुठलं रिपीट
16:07पेस्टिसाईड आमच गेलय ही हिस्ट्री तिथल्या
16:10बाहेरला हे कायमस्वरूपी दिसत असती आम्ही
16:13ते पेस्टिसाईड मार त्याच्यासाठी मग
16:15स्लरीचा वापर असेल
16:17>> हा स्लरीचे काही वेगळे प्रयोग तू केलेलेस
16:20>> हो सर
16:21>> पहि व्हिडिओ आपण पाहूयास आणि तो व्हिडिओ
16:23आम्हाला एक्सप्लेन कर की तू काय संशोधन
16:25केलस
16:28>> आता सलरी मध्ये सर मेजरली एक
16:31बायोकेमिस्ट्री आहे सगळ्यात महत्त्वाची
शेतीतले प्रयोग आणि प्रात्यक्षिक
16:38आता ही स्लरी एकदम आपल्याला सिम्पल वाटते
16:41मेजरली काय नाही फक्त इकडे शेन दिसतय तिकड
16:45एक पाईपणानी मिक्सिंग होती याच्यामध्ये
16:48जवळपास चार पीएचडी स्टुडेंटनी पीएचडी
16:51केलेली आहे म्हणजे आज याच्यामध्ये सिम्पल
16:54का एक माझ्याक 12 सैवाल गाई आहे सैवाल गाई
17:00मधून आपण शेण घेतो गोमूत्र घेतो तो अनोबिक
17:04डायजेस्टिंग होती अनरोबिक डायजेस्टिंग
17:06झाल्यानंतर मेजरली प्रत्येक शेतकरी एक 200
17:08लिटर च ड्रम मध्ये शेण घेतात गोमूत्र
17:10घेतात त्यात डाळ टाकतात गळ टाकतात एक
17:13हलवता फर्मेंटेशन म्हणजे हलवलं जातं आणि
17:17टाकली जाते पण त्याच्यात कुठलाही सायन्स
17:19नाही किंवा कुठले मायक्रोझम ऍक्टिव्हेट
17:20होत नाही किंवा कुठला जिवाणू नाही मेजरली
17:24त्या क्षणामधले गोमूत्रातले हम्मफुल
17:26मायक्रोम असतील जिवाणू असेल ते आम्ही
17:28काटतो मेजरली त्याच्यात बायोगॅस
17:32दोन तीन क्युबिक मीटरचा कोल्हापुरी
17:34पद्धतीचा बायोगॅस आहे तो शेन त्याच्यात
17:37टाकलो त्याच्यात ताक टाकतो म्हणजे
17:39लॅक्टोबॅक्सिलस आपण त्याच्यात टाकला जातो
17:41त्याच्यात अनरोबिक डायजेस्टिंग होते
17:43अनरोबिक डायजेस्टिंग मिथेन आमचा रिलीज
17:45होतो आणि मेजरली गोमूत्रामध्ये एवढं हायली
17:49ऍसिडिक आणि सोडियम राहतं का आपलं निसत बोट
17:52कापलं आणि गोमूत्र किंवा शेण भरायला गेलो
17:54तरी विंचू चावल्यासारखी चुणचून होती त्यात
17:56कुठला जिवाणू जगू शकत नाही मग पहिल्यांदा
17:58त्याच्यात ऍसिडिक पणा पीएच हा साडेतीन तीन
18:01ते चार असतो तो कमी केला जातो कारण
18:03त्याच्यात ऑलरेडी लॅक्टोबॅसिलसचा पीएच हा
18:05कमी असतो मग तो तो जिवाणू त्याच्यात
18:08सर्वाईव्ह होऊ शकतो मग डायजेस्टर मध्ये
18:10गेल्यानंतर त्याच्यातलं मेजर पीएचसी आणि
18:13मिथेन हा रिलीज होतो आणि पुढं ती स्लरी
18:16येती त्याच्यात ही बागेत वापरली जातात
18:20याला एरोबिक मायक्रोज म्हणतात
18:22ट्रायकोपॅसिलोसडमोनस
18:23मॅट्रिजम हे जिवाणू हे हवेच्या संपर्कात
18:26वाढतात मग त्याच्यासाठी ती स्लरी आपण पडत
18:29होती ती पडत होणारी स्लरी हवेमध्ये 21
18:32टक्के ऑक्सिजन आहे म भारतामध्ये आपण
18:34नद्यांला तीर्थस्थान देतो गंगा यमुना
18:37सरस्वती याच्यामध्ये डिझॉल्व ऑक्सिजनची
18:39लेवल 12 12 पीपीएम पर्यंत आहे म 12 पीपीएम
18:42कशामुळे का धबधबे हे 300-300 मीटर वरून
18:45पडतात हवेच्या संपर्कातून ते धबधबे पडतात
18:49आणि तिथं ऑक्सिजनची लेवल ही 12 पीपीएम
18:51होती त्या धरतीवरती आम्ही हवेतून ती स्लरी
18:54मिक्स करतो आणि हवेमध्ये असणारा 21%
18:57ऑक्सिजन त्याच्यात डिसॉल्व होतो तो 5
18:58पीपीएम पर्यंत होतो आणि पाच पाच
19:00पीपीएममध्ये आमचा ट्रायको पॅसिलोडोमनोस
19:02मॅट्रिजम म्हणजे असे असंख्य शेतीसाठी
19:05लागणारे मायक्रोजमत गोर होतात आणि ती
19:07मायक्रोझम आम्ही शेतीमध्ये देतो आम्हाला
19:10आजपर्यंत कुठलाही मायक्रोजम किंवा कुठलाही
19:12जिवाणू किंवा बायोफर्टीलायझर विकत आणायची
19:15गरज पडत नाही हे सिम्पल एक फक्त स्लाईड
19:18वरती आपल्याला दिसला आहे पण त्याच्या
19:19मागचे सायन्स एवढे आहे आणि त्याच्यात तीन
19:21ते चार पीएचडी स्टुडंटनी प्रत्येक
19:24प्रत्येक सब्जेक्ट वरती थेसिस केले हे
19:26एनसीएल वरती नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे
19:29इथं इथले शेतकऱ्या स्टुडंटला
19:31>> सगळं तंत्रज्ञान तू विकसित केल
19:33>> यस सर मी आजपर्यंत भारतातला पहिला माझा एक
19:37मी स्वतः तयार केलेला फर्मेंटर आहे आणि तो
19:40डायजेस्टर आहे का त्या पद्धतीने मी
19:42आजपर्यंत स्लरी करतो आणि ही कायम रुटीन
19:46पद्धतीने आहे ती बंद होऊ शकत नाही किंवा
19:49माझ्या गोठ्यातल शेती जाणार आणि ते
19:51फर्मेंट होऊन माझ्या शेतामध्ये जाणार
19:54[प्रशंसा]
19:58>> आपण जे या बंद पाटलीत पाणी पितो ना
20:01रिव्हर्स ऑस्मोसिस पद्धतीने आलेलं ज्याला
20:04आपण आरो असं म्हणतो
20:06>> तेच पाणी हा माणूस
20:08>> त्याच्या द्राक्षाला पाणी द्यायला म्हणून
20:11वापरतोय
20:12>> यस
20:13>> आता काय गवड बंगाल आहे
20:14>> याच्या मग सायन्स असा आहे सर आता आपण
पिकांसाठी आरोचे पाणी आणि औषध फवारणीचे तंत्र
20:18पाहतो सिटी वेस्ट मध्ये हेवी मेटल्स
20:20डिटेक्ट होतात आणि लीड सारखे हेवी मेटल्स
20:24आणि युरोपमध्ये आम्हाला ऑलरेडी द
20:27वर्षापूर्वीच आम्हाला ला हायलाईट केलंय का
20:30जर तुमच्यात एकही हेवी मेटल्स डिटेक्ट
20:32झालं तर तुम्ही तुमचा सॅम्पल आम्ही तिकडे
20:34एक्सपोर्टला रिजेक्ट करू म्हणजे मग
20:37त्याच्या मागची तयारी काय आमचे विरीत आता
20:40काय झालं प्रत्येक ओढे नाले हे सिटी वेस्ट
20:42मध्ये आले आणि आज तिथं हेवी मेटल्स तिथं
20:45काही प्रमाण डिटेक्ट व्हायला लागले तो
20:47हेवी मेटल्स आमच्या विरीत येऊ नये म्हणून
20:50आम्ही आरोचा वापर करतो आरो म्हणजे आम्ही
20:53ते औषध पाणी फवारतो त्याच्यामध्ये फक्त 10
20:56ते 20 टीडीएस ठेवतो आपण ह्युमन हेल्थ साठी
20:59200 टीडीएस ठेवतो पण 10 टीडीएस कासाठी का
21:02आम्ही ते पेस्टिसाईड मारतोय याची इफिशिन्स
21:0430% पर्यंत वाढते आमची म्हणजे आज आम्ही
21:07इंटरनॅशनल समजा इमडाक्रोपड एक
21:10इन्सेक्टिसाईड आहे इन्सेक्टिसाईड आम्ही
21:13द्राक्षाला मारतो का जे सीड थिप्स येऊ नये
21:16म्हणून किंवा तुडतुड्या उडद्या येऊ नये
21:17म्हणून हे उडद्या वगैरे येऊ नये म्हणून
21:19औषध मारल जात याची एक कंपनीने एम आरल
21:22आम्हाला औषधाची रिकमेंडेड डोस ठरवून दिलाय
21:25झरो. फ एल पर लिटर याच्यावरती जर गेला तर
21:29ती झाडात जास्त दिवस साचून राहणार आणि
21:31जास्त दिवस साचून राहिला का तो हुमन हेल्थ
21:33वरती कॅन्सर वरती त्याचा परिणाम होणार मग
21:35त्याचा फिशिन्स वाढली पाहिजेल आणि नंबर ऑफ
21:38स्प्रे कमी झाले पाहिजेल म तो डिझाईन कुठे
21:41केलाय तो डिस्टिल ऑटरला माझ्याक ऑलरेडी
21:44माझ्या जमिनीचा पीएच हा 8.5 पाच आहे आणि
21:47जमिनीचा टीडीएस हा मसी हा अडीच टक्के अडीच
21:51पर्यंत माझा सी आहे म अडीच सी असल्यामुळे
21:54माझ्या जमिनीत कॅल्शियम कार्बोनेट
21:55कॅल्शियम असल्यामुळे माझ्या विरीच्या
21:58पाण्यात अडी हज टीटस गेलाय आणि कॅल्शियम
22:019000 पीपीएम आहे मग कॅल्शियम असा घटक आहे
22:03का तो कुठल्याच मॉलिक्यूलला रिएक्ट करून
22:06देत नाही मग तिथे रिएक्शन झाली का माझे
22:09औषधाची फिशिन्स कमी होती तिथे अर्धा
22:12मिलीचा डोस हा तीन मिली जातो आणि शेतकरी
22:14दोन ते तीन मिलीने औषध मार मारून ते
22:16फळांमध्ये जात फळांमधून तोच नंतर कॅन्सर
22:19पर्यंत हा लॉंग जातो पण हा कमी होण्यासाठी
22:23आणि मी तर कमर्शल त्याच्यामुळे मला त्या
22:25द्राक्षाच मूल्य तर घटवायचं नाही मग तो
22:27कमी करण्यासाठी मी त्याच्यात येणारे अडथळे
22:30काय मेजर आरो म्हणजे त्या पाण्याचा
22:32गुणधर्म आपला कुठलाहीच नाही उदासीनता
22:35गुणधर्म आहे त्याच्यात आपण ते औषध टाकलं
22:37का ते क्विक फिश करतं म्हणजे आम्ही टाकलेल
22:40औषध त्या किडीपर्यंत जाऊन ती कीड ह% आजारी
22:44पडती आणि ती कंट्रोल मध्ये येती पण तो
22:46झाला दुसरा भाग का माझ्या औषधाची फिशि आली
22:49पण आता आपण एक पाहिलं होतं का एक ब्लोर
22:52रात्रीच औषध मारतो याला डेल्टाटी पद्धतीने
22:56स्प्रेंग म्हणलं जातं हे डेल्टाटी पद्धतीच
22:59स्प्रेंग काय असत
23:00>> आता हे कसलं चित्र आहे कसला व्हिडिओ आहे
23:03हा
23:04>> आता हे स्प्रे आहे हा रात्रीच स्प्रे
23:06मारतोय रात्रीच स्प्रे मारण्याच म्हणजे
23:08आपल एवढे लहान पार्टिकल साईज आहे का ही
23:12जवळपास द
23:15म्हणजे मायक्रॉन साईजमध्ये पार्टिकल आहे
23:17हे जर दिवसा जर मारलं ही इवापरेट होऊन
23:19जाईल आता ही मशीन आहे ही इटली 2008 ला
23:23जवळपास त्यावेळेस डॉलरची प्राईज होती 66
23:26त्यावेळेस 18 लाख रुपयाला मी इम्पोर्ट
23:28केलेला आहे म याची प्राईज कमीत कमी 27 लाख
23:31रुपये आहे म हे फिशिन्स
23:33इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हणजे याच्या
23:35प्रत्येक पार्टिकलला निगेटिव्ह आयन करंट
23:38आहे आणि जे झाडाला ऑलरेडी पॉझिटिव्ह आयन
23:40करंट असतो मग हे निगेटिव्ह पॉझिटिव्ह
23:43मॅग्नेटिक फिल्ड होऊन ते प्रत्येक औषध झाड
23:45अट्रॅक्ट केलं जातं आणि प्रत्येक पान
23:47अट्रॅक्ट करतं म हे वेस्टेज कुठे जात नाही
23:50आज इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रोस्टॅटिक सिस्टीम
23:53हे बीएमडब्ल वगैरे कारला आपण कलर
23:55देण्यासाठी युज केली जाते आज ही
23:58टेक्नॉलॉजी आम्ही शेतामध्ये वापरतो
24:00इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रे सिस्टीम्स आणि ते
24:04सगळे स्प्रे त्याच्यासाठी आम्हाला
24:07जवळपास
24:09डेल्टा पाहिजेल म्हणजे कमीत कमी हवेमध्ये
24:1245% हुमिडिटी आणि 25% डेल्टा 25 टेंपरेचर
24:17पाहिजे
24:17>> कशी मोजणार?
24:18>> जवळपास माझ्याकड वेदर स्टेशन आहेच पण आज
24:23प्रत्येक ठिकाणी वेदर स्टेशन प्रत्येक
24:25शेतकऱ्याला शक्य नाहीये मग आज हे माझे
24:29काही इन्स्ट्रुमेंट आहे मी आज संघ कॅरी
24:32केलते मेजरली
24:35आता याच्यात जवळपास 30 प्रकारचे
24:38पॅरामीटर्स आहे एका वेदर स्टेशन मध्ये
24:40म्हणजे याच्यात आपण डेल्टा आपण पाहू शकतो
24:43टेंपरेचर हुमिडिटी ड्यू पॉईंट या सगळ्या
24:46गोष्टी हे लक्स लाईट आहे त्याच्यानंतर
24:49>> लक्स लाईट कशा करता
24:50>> लक्स लाईट म्हणजे आज आम्ही आमच्या
24:54बागेमध्ये किती लक्स प्रकाश हा आम्ही वापर
24:58>> आता मेजरली आम्ही एक्सपोर्ट करतो आज जगात
25:02टॉपिस्ट कंट्री ह्या साऊथ अमेरिकेतले पेरू
25:07चिली ब्राझील हे मध्य अक्षवृत्तावरचे देश
25:10आहे तिथे सूर्यप्रकाश
25:12दोन लाख लक्स असतो म एवढा प्रकाश आम्ही
25:15समजा अंदमान निकोबार बेटाून मध्य
25:18अक्षवृत्त गेले आपण तिथून 4000 किलोमीटर
25:21नॉर्थला राहतोय आमच्याक सूर्यप्रकाश हा
25:23तिरका पडतोय म आमच्याक तिरका पडत
25:26असल्यामुळे आमच्याक लस स्लाईट साच 60 हजार
25:29लक्स लाईट पडते आम्ही त्यांची कॉम्पिटिशन
25:31करू शकत नाही मग त्यांची कॉम्पिटिशन
25:33करताना आम्हाला जवळपास त्यांच्याकडे
25:35घडापुढे 20 पान असेल तर आम्ही घडापुढे 70
25:39पानं करू शकतो 60 पानं करू शकतो नंबर ऑफ
25:41पानांची संख्या वाढू शकतो पण आम्ही सूर्य
25:45तर आणू शकत नाही मग आज त्याच्यासाठी
25:47आमच्या ऑलरेडी लक्स लाईट किती आहे आज त्या
25:50देशामध्ये आज म्हणजे जग एवढं फाईट झालय
25:52तिच सूर्यप्रकाश जास्त तिथे जाऊन शेती
25:54केली जाते. म्हणजे आज सूर्यत आणू शकत नाही
25:58दहा वर्षापूर्वी जर पेरू हा देश पूर्ण
26:00डेझर्ट जगात आजपर्यंत पाऊस कधीच पडला नाही
26:03पण तो जगातला टॉपिस्ट कंट्री आहे का फक्त
26:05ते सूर्यप्रकाश सगळ्यात चांगला आहे म्हणजे
26:08आज तिथे जाऊन सगळ्यात जास्त एक्सपोर्ट
26:10केला तिथला स्थानिक शेतकरी का नाही
26:12बाहेरच्या कंट्रीतले लोक ते जाऊन
26:14प्रोडक्शन करतात आणि ते जगात एक्सपोर्ट
26:16करतात म आज आम्ही ती प्रॅक्टिस आम्ही
26:18वापरू शकत नाही आम्हाला जवळपास 4000
26:21किलोमीटर नॉर्थला असल्यामुळे आमच्याकडे
26:23सनलाईट नाही आम्ही तिकडल्या व्रायटी अडप्ट
26:25करताना आम्हाला नंबर ऑफ पानांची संख्या
26:27वाढावी लागेल किंवा दोन रोजचा डिस्टन्स
26:29वाढाव लागेल दोन ओळीतला अंतर वाढाव लागेल
26:31ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस आम्ही चेंज करतो
26:33>> म्हणजे पानावर पडणारा लाईट
26:36>> लाईट
26:36>> आणि मुळाशी असणारा लाईट
26:38>> हे दोन्ही तुम्ही
26:39>> हे दोन्ही आम्हाला कॅलकुलेशन केलं जात
26:41त्यानुसार आम्ही झाडाची लागवडी किंवा
26:44झाडातलं उत्तर दक्षिण करायची का पूर्व
26:46पश्चिम करायची याचे अंतर आम्ही डिसाईड करत
26:49असतो
26:51>> त्याला राहुल म्हणायच्या ऐवजी गुरुदेवच
26:53म्हटलं पाहिजे
26:55गुरुदेव
26:57पिकाच प्लॅनिंग आंतर पीक याविषयी काय
पिकांच्या लागवडीचे वेळापत्रक
27:01संशोधन केलं
27:02>> आता मेजरली प्रत्येक युवा शेतकरी आज जर
27:06आला तर म्हणतो हायड्रोफोनिक फार्मिंग
27:07पाहिजेल पॉलीहाऊस फार्मिंग पाहिजे किंवा
27:10नेट मधली फार्मिंग पाहिजेल आज सिम्पल
27:12कारलं आज आपण कारल्याचं भाजी म्हणतो ही
27:16वर्षभर 100 रुपये किलो जाते पण त्याच्या
27:18कुठलाच शेतकरी पाहत नाही त्याची प्रॉडक्ट
27:20ऑफ कॉस्टिंग फक्त आठ रुपये किलोची आहे
27:22म्हणजे आज जर आपण आठ रुपये किलोनी ती भाजी
27:25100 रुपये विकू शकतो हे आम्ही
27:27इंटरक्रॉपिंग मध्ये करतो द्राक्ष जर आम्ही
27:30लावली तर पहिलं पीक आम्ही कारल्याच घेतो
27:32कारल्यामध्ये
27:34सगळ्यात जास्त नायट्रोजन किती लागतो
27:37त्याच्यानंतर हुमिडिटी किती पाहिजेल
27:39त्याच्यानंतर तिची ग्रोथ कशी पाहिजेल हे
27:41आम्ही आंतर पिकांमध्ये
27:43याच्यामध्ये करतो द्राक्षामध्ये असेल
27:46त्याच्यानंतर आम्ही करटुली आपण रानभाजी
27:48खातो ही फक्त जूनलाच येती मग ही 400 रुपये
27:51किलोवनी आम्ही आमच्या शेतातून विकतो
27:53राणभाजी आम्ही द्राक्षामध्ये आंतरपीक
27:56म्हणून कारले करटोलीची भाजी करतो म आज
27:58त्याला कटोर म्हणलं जातं किंवा कोकणातली
28:01ही जुलै ऑगस्टला येती पण आमच्या कधी 15
28:03मेलाच आमच्या हार्वेस्टिंग याची चालू होत
28:06असते काय बघा सगळीक क्षारपट जमीन झाली
28:09ऑलरेडी सगळीक आता आम्हाला चॅलेंज काय
28:12पूर्वी झालेल्या क्षारपट जमीन ह्या कव्र
28:14करायच्या आणि आता आम्ही नवीन पिक करतो का
28:17ही कंट्रोल मध्ये करायच्या आता
28:18याच्यामध्ये एक सिम्पल एक 200 लिटर ची
28:22टाकी दिसती आणि फर्टीगेशन दिसतं आज आपण
28:26सगळं डॉक्टर गेलो तर डॉक्टर काय करतो एक
28:29डिस्टिल ऑर्डरमध्ये सलाईनमध्ये वन एमजी च
28:31औषध टाकतो आणि एक तास मध्ये देतो म्हणजे
28:34सिम्पल त्या पाण्यामध्ये एक एमजी च औषध
28:37टाकलं जातं आणि एक तास शरीरामध्ये ते
28:39सोडलं जातं त्या पद्धतीने आम्ही तो इसी
28:42कंट्रोल म्हणजे सोडियम वाहडू नये म्हणून
28:45प्रत्येक पाण्यामध्ये
28:47आम्ही फर्टीशन देतो त्या 200 L ड्रम एक
28:50एकर बागेला दोन तास लागतात संपायला कारण
28:52माझा ड्रीप साठी चार्ज 40 सेंटीमीटरला 1.6
28:55लिटर पाणी एका तासाला माझ्या द्राक्षाला
28:57पडणार आहे आणि आज जर आपण तिथे पाहतो
28:59त्याच्यात इसी प्रोब आहे आणि पीएच प्रोब
29:02आहे जर पीएच आज जर आपला कमी जर झाला
29:05जमिनीचा तिथे मायक्रोऑर्गिझम म्हणजे
29:08ऍक्टिव् होऊ शकत नाही पण तो सात ठेवला
29:10पाहिजेल आणि सी हा जर दीड पेक्षा जर जास्त
29:12गेला तर तिथल फर्टगेशन आपलं हे सोडियम
29:15म्हणजे आपण डोळ्याने शार्पट जमीन अशी
29:17म्हणू शकतो म हे पाण्याचं स्पीड हे आपण
29:20एवढ्या पद्धतीने सावकाश दिलं पाहिजेल
29:22त्याच्यासाठी सिम्पल सिस्टीम सुद्धा
29:24आम्हाला करायला दहा दहा वर्ष लागले म ते
29:27फर्टीगेशन सिटी आहे खत सोडण्यासाठी
29:30लागणारे मशीन आहे ते साधी मशीन आहे काय लय
29:34महाग नाही दीड दोन हजाराची पण ते सेट
29:36करण्यासाठी आम्हाला चार चार वर्ष पण लागले
29:39आहे आता याच्याबरोबर आपण ही द्राक्षातली
29:41आहे आता इटी घ्या आपल्याकडे पाण्याच
29:43बाष्पवन किती होतं हे बघण्यासाठी तिथ आपण
29:47ओपन पॅनी ऑपोमीटर विद्यापीठ रिकमेंड करतं
29:49आता हे इटी घ्या ओपो प्रो ट्रान्सपिरेशन
29:52झाडाच्या पाण्यातून किती बाष्पीवन होतय
29:54आणि मला पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे
29:56हे तिथं आपण दाखवली जाती आहे आणि या
30:01पद्धतीने
30:03आहे हे पाण्याच बाष्पवनचा वापर केला जातो
30:05त्याबरोबर त्याच ब्रिक्स मीटर असेल
30:09त्याच्यानंतर
30:12त्याच म्हणजे बाकी प्रत्येक साठी सायन्स
30:15बेस घेऊन आज आम्ही आमच्या पद्धती ह्या
30:18प्रवाह केल्या की पॉलीहाऊस काही गरज
30:21नाहीये व्िकल फार्मिंगची काही गरज नाहीये
30:23>> बिलकुल नाही आज जरा म्हणजे आज जर ओपन
30:26फिल्डला एवढा मोठा चान्स आहे एवढं उत्पन्न
30:29जार उत्पन्न सिम्पल पपई सारखं पीक पपईच एक
30:33एकरच उत्पन्न म्हणजे मला आकडे सांगायला
30:35काय हरकत नाही 15 लाख रुपये एक एकरच्या
30:39पपईतून मिळतय मग आज जर हे नेट प्रॉफिट आहे
30:42तर पपईचा खर्च फक्त 50 ते 55 हजार रुपये
30:45पण त्याच्यासाठी कधी धरला पाहिजेल
30:48त्याला कुठल्या कुठल्या कीड येतात ह्या
30:51सगळ्या गोष्टी आपण तिथं कव्र केल्या
30:53पाहिजे आज पपईच शास्त्र आठ बाय पाच वरती
30:56हजार झाड जर लावली एक झाड 500 एक झाड
31:00जवळपास
31:02150 किलो उत्पन्न देतं आणि वरेज पपई ही द
31:05रुपये किलो ही मार्केटला जाते दड हजार
31:07रुपये एका झाडाच होतं आणि बागेत झाडं 1000
31:10असतात 15 लाख रुपये पपईच उत्पन्न आहे फक्त
31:13त्याच्यामध्ये आम्हाला लूप होल शोधावा
31:16लागतो जून ते डिसेंबर पर्यंत कुठलच फ्रूट
31:20मार्केटला अवेलेबल नसतो मग आम्ही पपईच
31:22प्लांटेशन सप्टेंबर मध्ये करतो सप्टेंबर
31:24मधले प्लांटेशन आमच जूनला पपई चालू होती
31:28आणि नेक्स्ट सहा महिने आमची पपईच हे आमच
31:31वरेज 15 रुपये किलो पर्यंत राहतं म्हणजे
31:33हे आमचे कॅल्क्युलेशन आम्ही
31:35>> हे सगळं शेतीचा अर्थकारण जे आहे आणि
31:37तंत्रज्ञान जे आहे हे स्वतः विकसित केले
31:40>> सर स्वतः गेले 17 ते 18 वर्षाचा
31:42एक्सपिरियन्स आहे आणि त्या दर वर्षीचा
31:45अनुभव म आजपर्यंत आम्ही आमच्याक व्रेज
31:48पाऊस आमच्या तालुक्यात घेतला 300 mm आहे
31:51पण 300 एm वरती आमचं उत्पन्न हे जवळपास 5
31:56लाखाच्या खाली तर आलंच नाही पण जास्तीत
31:58जास्त 15 लाख रुपये आमचे पपईच झाले
32:00द्राक्षाची तर 101 द लाख पर्यंत उत्पन्न
32:03हे होत राहत सर
32:05>> हे हे निवड अद्भुत आणि महणजे तुम्हाला मी
32:07सांगितलं होतं की हा माणूस निघोज या गावचा
32:09पारनेरचा आहे याच्यावर आता तुमचा विश्वास
32:11बदला नसेल [प्रशंसा]
32:13>> हे काय आतापर्यंत मला वाटत हे द्राक्षाचं
32:17पीक घेतलेल आहे
32:18>> द्राक्षाला एकीकडे त्या मुळाशी गेलेल मला
32:21ड्रीप इरिगेशन दिसतय आणि मध्ये खड्डा करून
32:24लांबवर आणखीन एक ड्रीप इरिगेशन दिसतय ते
32:26काय आहे
32:27>> याच्यामध्ये सर तो आपण ओपनली पाणी देतो पण
दुष्काळी भागात शेतीचे टेक्निक, परदेशात मार्गदर्शनासाठी आमंत्रण
32:32जर पाण्याचं बाष्पी होऊन आमच्याक होऊ नये
32:34म्हणून आम्ही ड्रीप अंडरग्राऊंड केली आहे
32:36आणि अंडरग्राऊंड केल्यानंतर त्याच्यातलं
32:39फक्त 30% पाण्यामध्ये आम्ही शेती करतो हे
32:42माझ्याकटरला
32:45इंटरनॅशनल वॉटर मॅनेजमेंटचे
32:47इन्स्टिट्यूटचे सायंटिस्ट आले आणि ती
32:49सिस्टीम माझी पाहून त्यांनी मला कॅपटाऊन
32:52साऊथ आफ्रिकेत कॅपटाऊनला सगळ्यात मोठा
32:54दुष्काळ होता तर त्यावेळेस 160 देशाचे
32:57प्रतिनिधी किंवा 160 देशातल्या
32:59सायंटिस्टने किंवा देशातल्या प्रतिनिधींनी
33:02भाग घेतला त्याच्यात शेतकरी म्हणून मला
33:04एकट्याला त्यांच्या स्वखर्चाने चार दिवस
33:06त्यांनी मला तिथं त्या सहभागी व्हायला
33:09सांगितला आणि त्याच्यासाठी आपण शेतीमध्ये
33:12की पाण्यांमध्ये किती सेविंग करू शकतो आणि
33:14ती कशा पद्धतीने आम्ही पण पाण्याचा
33:18कमीत कमी वापर किंवा त्याचा ऑपरेशन लॉस
33:21याच्यासाठी आज आम्ही तिथं कॅपटाऊन मध्ये
33:24आम्ही इंटरनॅशनल
33:25>> आता हे सगळं करताना तशी ट्रेंड मॅनपावर
33:28पाहिजे शेतीला माणसं मिळत नाहीयेत
33:30>> अनेक ठिकाणी गावागावात शेती ओस पडले याचं
33:35कारण
33:36हात माहित करणारे पण तुझ्याकडे हा प्रश्न
33:39कधीच येत नाही
33:40>> नाही आज पर्यंत म्हणजे कसं झालं आज शेतक
कामगार काम सोडून जात नाहीत, कारण...
33:43आज लेबरला किंवा आपण त्यांना बारा महिने
33:47काम पाहिजे
33:48आज जर आपण टेम्पररी किंवा तात्पुरते
33:51कामगार हे अवेलेबल नाही होऊ शकत म्हणजे
33:54त्यांना पण त्यांची लाईफ सेट झाली पाहिजे
33:57आम्ही आज आमच्याक जवळपास 40 फॅमिलीज आहे
34:03जवळपास त्यांच्या मुलांच्या राहण्यापासून
34:06म्हणजे मुलांच्या शिक्षणापासून त
34:07ग्रॅज्युएशन पर्यंत सगळा खर्च मी करतो आणि
34:10माझ्याकडे जवळपास पूर्ण लेबर क्वार्टर्स
34:12आहे त्यांचा मेडिकल खर्च हा माझा वैयक्तिक
34:15असतो त्यांचा शाळेचा शिक्षणाचा खर्च चा हा
34:18माझा असतो आणि कुठलीही गोष्ट अडथळा आला का
34:21त्या सगळं बारा महिने विकली एक सुट्टी
34:24असती इतर वेळेस पाऊस असू उनवारा कुठली
34:27गोष्ट असेल तर त्यांना कधी सुट्टी म्हणजे
34:30त्यांनी मागितली तोपर्यंत ठीक आहे पण आपण
34:32होऊन म्हणत नाही मेजरली शेतकऱ्यांची
34:35पोझिशन काय होती माझ्याक आज हार्वेस्टिंग
34:37झाली तू तुलं काम बघ माझं तसं नाही माझं
34:39द्राक्ष संपले का डाळिम डाळिम संपलं का
34:41पपई पपई संपलं का पेरू पेरू संपले का बाकी
34:45व्हेजिटेबल्स असतात पण रुटीन असत लेबर
34:48माझ्या गेले 20वी वर्षापासून ते लेबर आहे
34:51तेपर्यंत ते आज आज त्यांच्या फॅमिलीतले
34:54म्हणजे त्यांच्या मुलांचा जन्म माझ्या
34:56तिथे आहे त्यांचे लग्न पण माझ्या तिथे
34:58झालेले आहे म्हणजे असे माझ्या पूर्ण
35:01फॅमिली आहे
35:03>> विश्वास बसत नाही ना की निघोज मध्ये
35:06पारनेरला जिथे पाऊस सर्वात कमी आहे अशा
35:10ठिकाणी एक माणूस करतोय आणि त्याची भाषा
35:12ऐकल्यानंतर
35:13आणि जे रिसर्च तो करतोय ज्या प्रकारचे
35:15आणखीन काय काय इं्स्रुमेंट त्याच्यात
आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारी उपकरणं
35:17>> आज आपण पाहिलं याच्यात मेजरली आम्ही हे
35:20इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या देशात जाताना आम्ही
35:23बरोबर नेतो म्हणजे काय होतं ऑलरेडी त्याला
35:25क्लायमेटच बेनिफिट आहे का त्याच स्किल आहे
35:28हे पाहण्यासाठी किंवा ऑलरेडी आपण ते
35:32प्रत्येक वेळेस सांगणं शक्य नाही मग हे
35:34इन्स्रुमेंट आम्ही कॅरी केले जातात आणि
35:37त्याच्याबरोबर आता लक्स मीटर असेल
35:40हे लक्स मध्ये आपण जर पाहिलं तर इथली लक्स
35:43लाईट किती आहे हे आपल्याला बघता येतं
35:46किंवा याच्यामध्ये सिम्पल हा एक चार्ट आहे
35:50फक्त एक गुगल वरती डेल्टाटी म्हणलं तर आपण
35:54डाऊनलोड करू शकतो आणि एक अमेझॉन वरती
35:57हायड्रोमीटर म्हणून जर सर्च केलं 250
35:59रुपयात आपल्याला हायड्रोमीटर येतो प
36:01याच्यावरती जवळपास 30% उत्पन्न आपल्याला
36:05म्हणजे प्रॉडक्ट खर्च वाचू शकतो
36:07याच्यामध्ये टेंपरेचर आणि हुमिडिटीचा कॉलम
36:09जर आपण चेक केलं तर जवळपास आपल्याला
36:12औषधातला इवापरेशन रेट म्हणजे आपण जर पाठ
36:16मराठवाडा विदर्भात गॅस पॉयझन होऊन जास्तत
36:19जास्त शेतकऱ्यांना बाधा होती म ती कशामुळे
36:22होती का उन्हाच्या संपर्कात औषध मारलं का
36:24त्याच फमिकेशन होतं आणि त्यांना पॉयझनिंग
36:26होऊन जातं मग त्याचा स्प्रे टायमिंग
36:28माझ्या शेतीमध्ये संध्या म्हणजे 45 आली
36:32माझ्या वेदर स्टेशनला सेन्सर आहे मला
36:35मोबाईलला नोटिफिकेशन पडत 25 45 आली 25
36:39टेंपरे तुमचा स्प्रे टाइमिंग तुम्ही सुरू
36:41करू शकता मग माझा स्प्रे टायमिंग मी ठरवतो
36:44का मला मेसेज आल्या आल्यानंतर माझे
36:46ड्रायव्ह ट्रॅक्टरचे सगळे रेडी असतात
36:48त्यावेळेस आपण स्प्रे करतो म्हणजे
36:49याच्यामध्ये 30% खर्च म्हणजे एक एकर
36:52द्राक्षामध्ये जवळपास एक लाख रुपयाचे औषध
36:55लागतात ते 30 हज रुपये खर्च फक्त माझं
36:57स्प्रे टाइमिंग वरती आम्ही कव्र करू शकतो
37:00असा शेतीतला जवळपास वर्षाला मी 25 लाख
37:04रुपयापर्यंत ही सेविंग फक्त एका एका
37:06सिम्पल एक 30 रुपयाच्या गोष्टीवरतून आपण
37:09करत राहतो
37:11>> महाराष्ट्राला अलीकडच्या काळात
37:14अवकाळी पावसाने नी जोडलंय
37:16>> यस
37:16>> आणि पाऊस कधीही पडतो कसाही पडतो कुठूनही
37:19येतो कधी तो नॉर्थ ईस्ट कडून येतो कधी मग
37:23अशा वेळेला तुमची पिकं त्याचं संरक्षण आणि
37:25त्याची गुणवत्ता काय करता
37:27>> आता मेजरली सर म्हणजे ही गोष्ट सगळ्या
37:32शेतकऱ्यांना आवडणार नाही पण त्यावेळेस
37:34अतिवृष्टी होईल किंवा नुसकान होईल अवकाळी
37:37पाऊस होईल त्याच वर्षी आम्ही सगळ्यात
दुष्काळ किंवा अतिवृष्टी नफ्याची संधी
37:38जास्त पैसे कमवतो म्हणजे ही आम्हाला
37:41सुवर्ण संधी असते
37:42>> रिवाईड कर रिवाईड कर
37:44ही जर सीजन क्लियर राहिला तर आमच स्किल
37:48आम्हाला वापरण्यात उपयोग होणार नाही किंवा
37:51त्याच वापरण शक्य नाही सर त्याच्यामुळे
37:54आम्हाला आम्हाला म्हणजे काय होतं आज जर ती
37:59एक तर काय म्हणजे आज जर आपण पाहिलो तर
38:03काहीतरी त्याच्यात आमची स्किल आहे आमचं
38:05नॉलेज आहे ते वापरण्यासाठी आम्हाला
38:08त्यावेळेस म्हणजे तीन वर्षातून चार
38:10वर्षातून अशी गोष्टी येती आता फॉर
38:12एक्झाम्पल जर 15 मे ला जर पाऊस आम्हाला हा
38:17पूर्वेकून जर आला
38:18>> कुठून पूर्वेकून जर पाऊस मेजरली 15 20 मे
38:22नंतर आपलं मान्सून आज पश्चिमेकून येतो तो
38:25पाऊस सगळ्यात चांगला पकडला पूर्वेकून जर
38:28पाऊस आला तर ती कल्या चहाच्या मळेवरचा
38:31अंथ्रेक्रोज आज करपा म्हणला जात तो करपा
38:34अखख्या महाराष्ट्रात अख्या भारतात आणि
38:36त्याच्या स्टार्टला बॅक्टरल ब्लाईट म्हणून
38:38एक बॅक्टरल फंगस आहे तो पूर्ण भारतात
38:41पांगला जातो आणि तिथं डाळिंबा ती 70 ते 80
38:44टक्के नुकसान ही फक्त पावसाच्या दिशेने
38:47होती मग आम्ही ऑलरेडी जर पावसाचे वारे जर
38:50बघितले तर आम्ही ऑलरेडी अँटीबायोटिकचा
38:52वापर असेल किंवा कॉपर ऑक्लोराइडचा वापर
38:55असेल किंवा त्याच्यासाठी प्रिव्ेंटिव्ह
38:58सॅलिसिलिक ऍसिड असेल अँटीट्रेस असेल याचा
39:01स्प्रे करतो ऑलरेडी आम्ही सेफ राहतो पण
39:04जवळ त्यावेळेस दुसऱ्या शेतकऱ्याची जवळपास
39:0660 ते 70% नुसकानी ही फक्त पावसाच्या
39:09दिशेवरती होती आणि तो आमचा प्लस पॉईंट आहे
39:13का आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांपेक्षा जास्त
39:16आम्ही तिथं उत्पन्न मिळू शकतो आणि आम्हाला
39:18पैसा जास्त मिळू शकतो हे आमचे गेले 17
39:21वर्षातले अनुभवचे आम्हाला ते बोल आहे का
39:24हे कुठला पाऊस कुठल्या दिशेने आला तर
39:26कुठला अंथक्रोज म्हणजे चहाचा मळे
39:28आमच्यापासून 2000 किलोमीटर लांब आहे पण तो
39:30अंथक्रोज पर्यंत आमच्याकडे येऊ शकतो हे
39:33आम्हाला त्याच्यात पाठीमागे आलेला आम्हाला
39:36अनुभव आहे त्याबरोबर पाऊस कमी होतो हवेत
39:40जर आद्रता ही डिसेंबरला संपली आणि जर टू
39:44व्हीलरची ग्रामीण भागात डस्ट धूळ जास्त
39:46येते जर डिसेंबरला जर आद्रात संपली ते
39:49सिम्टम्स काय म त्यावेळेस आमच्या काय
39:51हायड्रोमीटर नव्हता किंवा वेदर स्टेशन
39:53नव्हते जर धूळ जर मोटरसायकल वरती चाललं तर
39:56डोळ्यात जायला लागली तर त्यावेळेस रेड
39:58माईट हा जानेवारीला येऊ शकतो मेजरली
40:01कीटकनाशक बुरशीनाशक सुद्धा पाहिला पण
40:03माईटी साईड भारतात अजून फक्त दोन किंवा
40:06तीनच आहे तर माईट हे शेतीमधल 80 टक्के
40:09नुकसान करती म्हणजे आपण घरात ही जाळी तयार
40:11होती की जाळी द किडा असतो स्पायडर तो रेड
40:15माईट तो रेड माईट साठी भारतात किंवा दोन
40:17किंवा तीनच मॉलिक्यूल फक्त आहे आणि तो जर
40:20आला तर कोणालाच आयडेंटिफाय होत नाही 30 ते
40:2340 टक्के च नुकसान ही प्रत्येक शेतकऱ्याची
40:25झालेली असते आम्ही त्या हुमिडिटी वरती
40:28बॅलन्स करतो आणि आम्ही त्याला मायटीसाईडचे
40:30स्प्रे दिले जातात त्यामुळे आमच उत्पन्न
40:32तिथं वाढलं जातं
40:34>> हे सगळं बघायला आजूबाजूचे शेतकरी किंवा
40:36कोणी सरकारी अधिकारी वगैरे येतात काय
40:38त्यांचा काही संबंध आहे याच्याशी
40:40>> नाही प्रत्येक आम्हाला म्हणजे शेतकऱ्याच
40:44आम्ही पुण्यापासून 60 किलोमीटर असल्यामुळे
40:46आमच्याक तिथली युवा जनरेशन शिक्षण
40:49शिक्षणासाठी सिटीत गेली ती पुन्हा मागे
40:52येत नाहीये म्हणजे तिथे स्थायकच
40:54शाळांमध्ये होती पण अधिकाऱ्यांचा सपोर्ट
40:57असतो त्याच्याबरोबर आम्हाला आयसीआर च तीन
41:01ते चार इन्स्टिट्यूट आमच्या जवळ आहे निअर
41:04बाय राजगुरुनगर कांदा लसूण संशोधन केंद्र
41:07आहे तिथले काही सायंटिस्टच्या आम्हाला
41:09किंवा आयसीआर ग्रेप्स आहे पुण्यामध्ये
41:12मांजरीत सोलापूरला द्राक्ष संशोधन केंद्र
41:15आहे डाळिंब संशोधन केंद्र आहे म याच्यात
41:17पूर्ण आम्ही जाऊन त्याला सायंटिस्टची हे
41:20करून आम्हाला तो फायदा आम्हाला बऱ्यापैकी
41:23होऊन जातो आहे किंवा नवीन नवीन
41:24टेक्नॉलॉजीचा वापर आम्ही कसा करायचा काय
41:27करायचा प्रत्येक इन्स्टिट्यूटला जाऊन
41:29आमच्या रिलेटेड असू किंवा नसो पण आम्ही
41:31जाऊन त्याच्यातल्या गोष्टी समजून घेऊन
41:33आम्ही त्यावरती काम करत असतो
41:35>> उत्पादकता वाढावी म्हणून केमिकल कुठली
41:38वापरता
उत्पन्न वाढवणारी केमिकल
41:39>> असं कुठलच पण त्याच्यासाठी उत्प कुठला
41:42केमिकलने वाढवत नाहीये त्याच्यासाठी
41:45आपल्याला स्लरीचा वापर असेल त्याच्यानंतर
41:48पिकाची लागवडीची रचना असेल सबसरफेस ड्रीप
41:52असेल त्याच्यासाठी
41:55कुठलाही रोग येऊ नये म्हणून तयार केलेली
41:59उपाययोजना असेल ही सगळ्यात महत्त्वाची
42:01आहे. उत्पादकता वाढवण्यासाठी आपण खास
42:04वेगळं काही कुठली टेक्नॉलॉजी किंवा
42:06नाहीये. हे सगळे प्रिसिजन फार्मिंग मध्येच
42:08आज आपली उत्पादकता वाढू शकते त्याला सगळे
42:11पाच ते सहा ग्रुप आपल्याला मॅच आहे
42:14आतापर्यंत शेतकरी एका गोष्टीविषयी कायम
42:17बोलत आलेला आहे आणि तो म्हणजे आम्हाला
42:18मिळणार बियाणं हे अत्यंत निकृष्ट दर्जाच
42:22असतं ते लावल्यानंतर अपेक्षित असा परिणाम
42:25अपेक्षित असा आउटपुट आम्हाला मिळत नाही
42:28प्रॉडक्ट मिळत नाही या निकृष्ट बियाणावरचा
42:31उपाय काय सांगशील
42:32>> आता मेजरली माझ्याक पपई साठी 15 नंबर
नैसर्गिक की हायब्रिड बियाणे
42:36व्रायटी आहे ही ऑलरेडी शेतकऱ्यांनी तयार
42:38केलेली व्रायटी आहे तीच पपईची व्रायटी
42:41आजपर्यंत माझ्याक वापरली जाती मी कुठलीच
42:44हायब्रिड व्रायटी किंवा एफवन हायब्रिड
42:46कुठलीच व्रायटी वापरत नाही
42:48>> जे आहे ते सगळं ह% ऑर्गॅनिक आहे आणि
42:51शेतकऱ्यांनी तयार केलेल्या जुन्याच
42:53व्हरायटीज आहे कारण आज जर पपई सारखी नवीन
42:57व्हरायटी जर आपण जास्त शुगरची असेल
42:59ब्रिक्स असेल तर तिची किपिंग क्वालिटी ही
43:02कमी आहे फॉर एक्झाम्पल आता डाळिंबाची
43:04सुद्धा आमच्याकड ऑलरेडी जुनी भागवतची
43:06व्रायटी 1997 ला आहे तीच आम्ही आतापर्यंत
43:09वाढवलेली आहे. मेजरली त्यावेळेस आपण एफओ
43:12हायब्रिडक जातो तर त्यावेळेस त्याच्यात
43:14असणारे वीक पॉईंट पण तयार व्हायला लागतात
43:17कारण तिची रेजिस्टंट पावर त्या किडीची
43:19त्याच्याबद्दल कमी झालेली असते त्याचा
43:22रेजिस्टन्स कमी असतो याचा सगळा आपल्याला
43:24युज बऱ्यापैकी तिथं त्रास
43:27>> एक आपल्याकडे क्रॉप पॅटर्न बद्दल बोललं
43:29गेलंय की कुठली शेतीची लागवड केव्हा नेमकी
43:32करावी
43:33>> याचा शेतकऱ्याला अंदाज नसतो आणि ते लावतात
43:36आणि तो त्या वर्षामध्ये भरपूर
43:38जत्रोपात जत्रोपात जत्रोपात लावला आणि
43:41त्याचं मार्केट खाली गेलं अस अनेक
43:43पिकांच्या बाबतीत झालेल आणि मग आम्ही
43:45पाहतो शेतकरी रस्त्यावर टोमॅटो फेकून
43:47देतात शेतकरी रस्त्यावर बाकीच्या प्रॉडक्ट
43:50फेकून देतात कोणती लागवड कधी करायची हे
43:54तुझ्याकडच्या या सगळ्या तंत्रज्ञानातून
43:56कसं सांगणार
तंत्रज्ञान, अनुभव, अभ्यास महत्त्वाचा
43:57>> तंत्रज्ञानाचा वापर नाही पण त्यासाठी
43:59सिम्पल वापर असा आहे का त्यावेळेस समजा
44:03फॉर एक्झाम्पल चालू वर्षी कलिंगडला 25
44:06रुपये मार्केट आहे किंवा आता टोमॅटो माझी
44:09जवळ जवळपास 30 रुपये 40 रुपये किलो आहे
44:11सा00 रुपये मार्केट आहे पण त्यावेळेस
44:14म्हणजे YouTube ला त्या गोष्टीचा कुठे
44:18प्रचार नाही किंवा आता बरेचसे
44:21YouTube ला आज डाळिंब 300 रुपये किलो गेलं
44:25तर माझं असं प्रेडिक्शन आहे पुढले तीन
44:27वर्ष डाळिंब हे 60 रुपये 70 रुपये किलो
44:30विकणार माझी 35 एकर डाळिंब आहे मी फक्त
44:33त्याला जगवायचं काम करणार माझा इन्कम
44:35स्त्रोत तो नाहीये कारण पाठीमागले दोन
44:37वर्ष डाळिंब हे 300 रुपये किलोनी आज
44:40प्रत्येक यटब ला जर सर्च झालं का तो आहे
44:43आम्ही डाळिंब माझं स्टॅड बाय माझे पुढले
44:45तीन वर्ष हे द्राक्ष माझे 150 ते 200
44:48रुपये किलो आज द्राक्षाचा रेट 260 रुपये
44:50किलोचा आहे आणि आज गेल्या वर्षी जर पाहिलं
44:54तर कलिंगड खरबूज हे आठ ते नऊ रुपये किलो
44:58होतं चालूवरती म्हणजे हे सगळं का YouTube
45:01चे व्वर पाहून शेती केली जाते. म्हणजे आज
45:04आम्ही ते यटब ला सर्च होत नाही असे क्रॉप
45:07शोधतो म पपई असेल कारला असेल हे कुठे
45:10नाहीय ते शोधायचं ते लागवड करायची 90
45:13टक्के यटब ला पाहून शेती केली जाते आणि ती
45:16शेती जर आपण ऑड केली तर आपण बऱ्यापैकी
45:20शेती चांगल्या पद्धतीने
45:23[प्रशंसा]
45:27>> आता हे जे सगळं नॉलेज सायन्स टेक्नॉलॉजी
45:32इनोवेट हे जे सगळं केलेल आहे हे केवळ
45:35मौखिक परंपरेत आहे अस आम्हाला
45:37सांगण्याकरता का याच काही डॉक्युमेंटेशन
45:39केलेल आहे कोणाला शिकवाला याचा उपयोग
45:41होणार आहे
45:42>> नाही डॉक्युमेंटेशन मी म्हणजे मूळता मला
45:45वेळ नाही तेवढा मी करण्यासाठी आणि मी
45:48आजपर्यंत डॉक्युमेंटेशन नाही पण माझ्याक
45:51प्रत्येक कुठल्याही म्हणजे आज आपण
45:54व्वर्सने कधीही माझ्या शेतामध्ये येऊन बघू
45:57शकता माझ्याक कुठलाही विजिट फी नाहीये
46:01किंवा काही नाहीये कुठलाही कोणीही पण एनी
46:04टाईम कधी येऊन माझ्या शेताला भेट देऊ शकता
46:07आणि डॉक्युमेंटेशन तेवढा वेळ नाहीये
46:11माझ्या जवळपास काय होतं आज जवळपास 90 एकर
46:15शेती मी बघतो बघतो एकटा त्याच्यात 25
46:20पंप आहे म्हणजे जवळपास 20 22 विहिरी आहे
46:23शेततळे आहे हे सगळं आज मला मॅनेज करायला
46:26आज याच्यातच माझे 24 तासातले जवळपास 16 17
सबसिडीशिवाय मिळवले यश
46:30तास याच्यातच जातात त्याच्यामुळे मला
46:32बाकीचे डॉक्युमेंटेशन असेल किंवा हे असेल
46:35मला
46:36>> आजपर्यंत एवढी शेती करायला एक रुपयाची
46:38सबसिडी घेतली नाही
46:39>> आजपर्यंत कुठ
46:40>> एक रुपयाची कर्जमाफी मागितली नाही
46:42>> कधीच नाही मी आजपर्यंत कर्जमाफी मागितली
46:44नाही आणि हे पण केली नाही कुठली सबसिडी
46:47नाही कुठला अप्लिकेशन नाही काहीच नाही
46:48माझ्याकड ती पीक येईल त्या पिकाच्या
46:51पद्धतीने मी लागवड केली जाते आणि आज हे
46:54एकदम 90 एकर नाही झाली आज 20 एकर ची मी
46:58तुम्हाला म्हणलं का 2009 ला आम्ही
47:01त्यावेळेस आठ युरोन युरोला आम्ही द्राक्ष
47:03विकलेले आहे आणि ती जवळपास आम्हाला एक एकर
47:06च द्राक्ष विकल्यानंतर पाच ते दहा एकर
47:10जमीन आली आणि ती आम्ही स्लो स्लो स्लो
47:12पर्यंत आज डेव्हलप करून माझ्याकडे जवळपास
47:14आज एवढे पद्धतीने शेती आहे
47:17>> शेवटचा प्रश्न आहे की प्रत्येक प्रॉडक्ट
47:20अंतिम देय काय तर ग्राहकाचा समाधान
47:23>> तुमचा त हे सगळं तर एक्सपोर्ट होतय
47:26>> मग एक्सपोर्ट केलेला जो घेतो तो
47:28अडत्या असतो
47:29>> तो अडत्या तिकडे मॉल मध्ये देतो आणि तो
47:33मॉल मधून एक ग्राहक विकत घेतो त्या
47:36ग्राहकाला तुमचा कसा वाटतोय हे
47:39तुम्हाला कसं कळणार
47:40>> नाही आजपर्यंत आमचा आम्ही आमचा कुठला
47:44विकलात कुठल्या मार्केटला विकलात त्याची
47:46किपिंग क्वालिटी काय त्याचा पुन्हा त्या
47:50मॉलला विकलात त्याच्यातल एक बॉक्स पुन्हा
47:52रिटर्न आम्ही स्वतः परचेस करतो म्हणजे
47:54इथपर्यंत आम्ही आमची चैन ही डेव्हलप
47:57केलेली आहे आणि तो विकलेला आमच्या
47:58प्रत्येक बॉक्सला आमचा मार्क राहतोच पण
48:01ऑलरेडी त्याची किपिंग क्वालिटी काय आज जर
48:03तो म आज आपण टेक्नॉलॉजीच्या
48:06माध्यमातून जर बघितलं तर पूर्ण त्या अखी
48:10चैन आपल्याला आज एका डिस्प्लेवरती दिसती
48:12पण जर आज ऑलरेडी जर माझा राहुल रसाळची
48:16द्राक्ष आज किपिंग क्वालिटी जर आता आमच्या
48:19का क्रिमसन आहे ची सेल्फ लाईफ कोल्ड
48:21स्टोरेजला जवळपास चार महिने आहे जर ऑलरेडी
48:24ती जर दोन महिन्यातच खराब झाली तर नेक्स्ट
48:26यरला तो बायर तो ग्राहक आमच्यापर्यंत
48:28येणार नाही म आमच्या क्वालिटी ऑलरेडी एवढी
48:31स्ट्रॉंग करायची आम्ही त्याची इम्युनिटी
48:34असेल त्याचा स्ट्रक्चर असेल हे चांगल्या
48:36पद्धतीने केलं का नेक्स्ट यरला आम्हाला
48:38विक्रीला अडचण नाही तो एक्सपोर्टर ऑलरेडी
48:40आम्हाला म्हणतो का तुमचा आम्हाला द्या
48:43मार्केट पेक्षा 20 रुपये आम्ही तुम्हाला
48:44जास्त रेटने देऊ म्हणजे अशा पद्धतीने
48:47आम्ही पूर्ण म्हणजे तिथला ग्राहक असेल
48:50तिथला बायर असेल तिथल्या कुठल्या मॉल
48:53मध्ये आमचा विकला इथपर्यंत आमच्याकडे
48:55टोटल डिटेल राहते
48:56>> तिकडे जाऊन तुम्ही तो फीडबॅक तिथला फीडबॅक
48:59घेऊन तो बॉक्स विकत घेऊन आम्ही त्याचे
49:01सॅम्पल कलेक्ट करून आम्ही केल जात
49:04>> सांगा मला कुठल्या मॅनेजमेंट कॉलेजमध्ये
49:06शिकणार आत [प्रशंसा]
49:11भारताला जर सुपर पावर बनवायचं असेल
49:15[प्रशंसा] तर असे जागोजागी आम्हाला वेपन्स
49:18ऑफ वेल्थ क्रिएटर्स निर्माण करावे लागतील
49:22यांच जे इनोवेशन आहे ते इनोवेशन च स्पिरिट
49:26आम्हाला प्रत्येक फार्मर मध्ये आणाव लागेल
49:30पूर्वी एक जाहिरात होती माहिती शेत पिकली
49:33सोन्यावाणी त्या सोन्यावाणी पिकण्याच्या
49:37शेतांमागे ही अशी सोन्यासारखी माणसं असतात
49:40तुम्हाला सांगतोय [प्रशंसा]
49:42जी पारंपरिक ज्ञानाला
49:46पारंपरिक ज्ञानाला आधुनिक विज्ञानाची जोड
49:49देतायत ग्रामीण भागाला भारताच्या शाश्वत
49:53विकासाची राजधानी बनवतायत आणि हे सगळं
49:56प्रत्यक्षात आणतायत त्याचे त्याचे
49:58बेनिफिट्स या इथल्या मातीत रुजवतायत हे
50:01खऱ्या अर्थानं भारताला नंदन मन बनवतायत दे
50:05आर मेकिंग सुपर पावर्स [प्रशंसा]
50:08शेतीतल्या प्रत्येक प्रॉब्लेमला
50:11या माणसाकडे एक देशी उत्तर आहे आणि हे
50:15लोकल असणंच त्याच्या ग्लोबल होण्याची
50:18साक्षरत बॉज लोकल स्टँडर्ड नाऊ मोर दन
50:21ग्लोबल स्टँडर्ड हे पहिल्यांदा घडतय
50:24[प्रशंसा]
50:25मेड इन इंडिया याला फळ फळावाच्या
50:29मार्केटमध्ये जागतिक दर्जाचे स्थान दिलं
50:32आणि कशामुळे केलं
50:34तर राहुलनी विचारांची चौकट मोडली
50:38विचारांची नुसती चौकट नाही मोडली तर
50:40त्याच्या अनुभवाची कक्षा रुंदावली अनेक
50:43देशात प्रवास करून ज्याला बेंचमार्किंग
50:46म्हणतात म्हणजे तो हे सर्वोत्तम कसं करतो
50:49याचा अभ्यास करून ते आपल्याकडे अडॉप्ट
50:52करण्याचं सायन्स त्यांनी विकसित केलं आणि
50:55दट्स व्र अनुभवाची कक्षा क्षार त्यांनी
50:58रुंदवली प्रत्येक गोष्टीत विज्ञानाची का
51:01साधं पाणी घालायचे साधं खत मिक्स करायचे
51:04साधं फवारणी करायचे टेंपरेचर मोजायचे ते
51:08सुद्धा पानांवरच टेंपरेचर किती आणि मुळाशी
51:11किती पानांवर पडणाऱ्या लाईटची इंटेन्सिटी
51:14किती आणि मुळाशी इंटेन्सिटी किती हे मी
51:16जगात पहिल्यांदा या माणसाकडून शिकतोय
51:18तुम्हाला सांगतो हे मी यापूर्वी कधीही
51:21ऐकलेलं नव्हतं आणि या सगळ्याला एक विलक्षण
51:24तंत्रज्ञानाची जोड दिली म्हणूनच त्यांचा
51:28कधी रिजेक्ट झाला नाही आणि लक्ष्मीची
51:31बरसात झाली दट्स द बुटी ऑफ दिस मॅन
51:35संजीवनी संजीवनी म्हणजे काय हे जर बघायचं
51:39असेल तर शेतीसाठी संजीवनी मंत्र घेऊन
51:41आलेला हा राहुल आहे आरएनडी कधी आमच्याकडे
51:45झालं तर ते सॉफ्टवेअर मध्ये होतं केमिकल
51:48मध्ये होतं फार्मामध्ये होतं पण ग्रीकल्चर
51:51मध्ये अशा प्रकारचं आरएनडी होत असेल कारण
51:55आपल्याकडे शेत शेतकरी म्हणजे रेम डोक्या
51:57आळशी त्याला काही कळत नाही म्हणून शेवटी
52:00तो शेतीला लायक असं आत्तापर्यंत आम्ही
52:03समजत होतो पण आपण परदेशात पाठवलेला
52:07तिथे एक पेटी विकत घेऊन बघायचा की तो तीन
52:11महिन्यानंतर कसा आहे हे भारतातले दुसऱ्या
52:14कुठल्याही सेक्टर मधले किती
52:15मॅन्युफॅक्चरर्स करतायत मला सांगा आणि हे
52:18कुठे त्या गावाचं नाव आहे निघोज
52:22नो मॅनेजमेंट कॉलेज हॉटधस हे ह%ट देसी
52:27प्रॉडक्ट फॉर ग्लोबल स्टँडर्ड्स राहुल
52:30फॅटस्टिक
52:31[प्रशंसा]